Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक, सौजन्य : सोशल मीडिया
प्रारंभापासून मोठी आघाडी घेत विश्ववारणा स्कूल-कोल्हापूरच्या अतुल पाटीलने यश घाडीला 25-0 असे सहज नमविले. सुरुवातीचे बोर्ड हातून निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या सारा देवनला राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने ७-४ असे चकविले.
Virat Kohli : ‘किंग’ने ‘मास्टर’चा Record मोडला, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा
इतर सामन्यात सोहम जाधवने मोइनुद्दिन शेखचा 23-0असा, उमैर पठाणने मोहमद हुसेनचा 21-0 असा, तर वेदांत मांढरेने आर्यन घाडीचा 25-0 असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी जिंकली.
स्पर्धेनिमित्त विविध जिल्ह्यातील शालेय 200 खेळाडूंना कॅरमचे विशेष मार्गदर्शन विनाशुल्क लाभल्यामुळे शिक्षक व पालकवर्ग संयोजकांचे कौतुक करीत आहेत.






