Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत पंचगंगा सेवा मंडळाने कुमार गटात विजयी सलामी दिली. अटीतटीच्या लढतीत पंचगंगाने गोल्फादेवी सेवा मंडळाचा 48-47 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला.
Carrom Tournament : मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. केवलने उमैर पठाणला निर्णायक क्षणी पराभूत केले.
Carrom Championship : महापौर चषकात कॅरमपटू ग्रीष्मा धामणकर, तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मुलांमध्ये कोल्हापूरचा यश पाटीलची आगेकूच कायम आहे.
महापौर पदासाठी पक्षाने रोहिणी-ई प्रभागातील नगरसेवक आणि एक अनुभवी नेते असलेल्या प्रवेश वाही यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. दरम्यान, उपमहापौर पदासाठी मोनिका पंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना आणि कर विभागात १०० दिवसांचा कृती आराखडा लागू. नागरिकांना विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापौर समीर राजूरकर करणार कारवाई.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला असून उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील विराजमान झाले आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या पदभार सोहळ्यात भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होत
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहेत,अशा अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे.