एकनाथ शिंदेंच्या निवडून आलेल्या आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि ठाकरे गटाचे नेते याच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना महाराष्ट्रामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीचा उल्लेख करत भाजपच्या लोकप्रियतेचा दाखला दिला.
Mayor of Mumbai : एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक एका हॉटेलमध्ये ठेवल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरुन खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाची चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षातील सर्व विजयी नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.