Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : कांदिवलीत पार पडणाऱ्या महापौर चषकाआधी सराव उपक्रमात 42 खेळाडूंनी सहभाग घेतला. मुंबई महापौर कॅरम चषकात 166 खेळाडू सहभागी झाले आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 07:23 PM
carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

Follow Us
Follow Us:
  • पूर्वतयारी सरावाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • आंतरराष्ट्रीय कॅरमपटूंकडून खेळाडूंना मार्गदर्शन
  • विजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार
 

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेच्या (carrom tournament) निमित्तच्या मुंबई पल्बिक स्कूल साईनगर, कांदिवली येथील पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात 42 शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला.

 

आंतरराष्ट्रीय कॅरमपटूंकडून खेळाडूंना मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी, निवृत्त वरिष्ठ पर्यवेक्षक रामेश्वर लोहे, कॅरमपटू प्रमोद पार्टे, राष्ट्रीय दर्जाचे पंच संतोष जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांनी सर्व सहभागी शालेय खेळाडूंना कॅरम खेळाचा प्राथमिक सराव, बसण्याची पद्धत, ब्रेक व स्ट्रायकर सोडण्याबाबत मार्गदर्शन, कॅरमच्या पृष्ठभागावरील निशाणांची माहिती, एकाग्रतेसाठी फायदेशीर ठरणारे प्राणायाम, हातांचे वॉर्मअप, नियम आदीबाबत मार्गदर्शन केले.

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

विजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार

नवोदित खेळाडूंना चॅम्पियन कॅरम बोर्डावर स्पर्धात्मक सराव देखील देण्यात आला. शालेय कॅरम खेळाडूंचा जोश पाहून डीएसओ शालेय कॅरम स्पर्धा प्रतिवर्षी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ प्रयत्न करणार आहेत. तसेच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय खेळाडूंना कॅरम व स्ट्रायकर भेट स्वरुपात दिले.

मुंबईतील विविध शाळांमध्ये साकारण्यात आलेल्या विनाशुल्क उपक्रमामुळे 26 सप्टेंबरपासून होणाऱ्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत 166 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेमधील पहिल्या 32 विजेत्यांना आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

Web Title: Carrom tournament mayor trophy in kandivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
1

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
2

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.