Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

carrom tournament : गणाधीश शालेय एकेरी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळेने अंतिम सामना जिंकून जेतेपद पटकावले. तर शारदाश्रम विद्यालयाच्या सोहम जाधवला उपविजेतेपदावर समाधान व्यक्त करावे लागले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 22, 2026 | 09:23 PM
carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Follow Us
Follow Us:
  • यंदाही गणाधीश चषक उत्साहात संपन्न
  • विविध मान्यवरांच्या हस्ते पोरिषिक वितरण समारंभ
  • विविध जिल्ह्यांतील कॅरमपटूंचा सहभाग
बाल गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित काळाचौकीचा गणाधीश चषक शालेय मुलांच्या मोफत एकेरी कॅरम स्पर्धेत (carrom tournament) पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेने विजेतेपद, तर शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवने उपविजेतेपद पटकाविले.
दरवर्षी गणाधीश चषक मोठ्या उत्साहाने पार पडतो. यंदाही त्याची प्रचिती पाहण्यास मिळाली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिले दोन बोर्ड निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या सोहम जाधवला अचूक खेळ करणाऱ्या प्रसन्न गोळेने 25-4 असे नमविले आणि विजेतेपदाचा आकर्षक चषक जिंकला.
मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, लायन होजेफा घडियाली, लायन नितीन कोलगे, लायन दिलीप वारेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

प्रसन्न सुरुवातीपासूनच आघाडीवर

माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे सहप्रायोजित शालेय कॅरम स्पर्धेमधील उपांत्य सामन्यात प्रसन्न गोळेने श्री शिवाजी पॅरामिलिटरी स्कूल-पुणेच्या चिराग शिंदेचा 18-2 असा, तर सोहम जाधवने आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या शिवांश मोरेचा 13-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेमधील उपांत्य उपविजेते चिराग शिंदे व शिवांश मोरे तर उपांत्यपूर्व उपविजेते तीर्थ ठाकर, केवल कुळकर्णी, विहान मोडक, समर्थ मुल्ला आदी पुरस्कार प्राप्त ठरले.

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

स्पर्धेत विविध जिल्ह्यातील कॅरमपटूंचा सहभाग

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर आदी विविध जिल्ह्यातील शालेय ५२ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. याप्रसंगी झालेल्या अभिलाषा विभागीय नवोदित कॅरम स्पर्धेत मनोज नगरकर विजेता आणि पंकज गुरव उपविजेता ठरला.

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Web Title: Carrom tournament prasnna gole winner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Mumbai City
  • Sports
  • thane

संबंधित बातम्या

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
1

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
2

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
3

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
4

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.