Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video… 

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. गेल्या गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 21, 2025 | 04:08 PM
Chahal-Dhanashree Divorce: Chahal was devastated by the divorce from Dhanashree, hid tears behind a mask..

Chahal-Dhanashree Divorce: Chahal was devastated by the divorce from Dhanashree, hid tears behind a mask..

Follow Us
Close
Follow Us:

Chahal-Dhanashree Divorce : गेले काही महीने झाले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. मीडिया रिपोर्ट्सवर चहल आणि धनश्री लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळत आहे. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता मीडिया रिपोर्ट्समधील दाव्यांनंतर भारताचे स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. 20 मार्च रोजी वांद्रे फॅमिली कोर्टाकडून दोघांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. यानंतर चहल खूपच खचलेला दिसून आला आहे.

गेले अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री वेगळे झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या, त्यानंतर हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचे देखील समोर आले होते. त्यानंतर गेल्या गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चहल आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा : Virat kohli : किंग कोहलीच्या नकळत अनुष्का शर्माने नितीश रेड्डीचे केले ‘हे’ काम; खेळाडूने केला मोठा खुलासा…

#YuzvendraChahal visited the court wearing a tshirt: Be your own Sugar Daddy 😂😂

This is the most savage alimony hearing move I have ever seen 😂😂#dhanashreeverma pic.twitter.com/pqO15CjtXY

— Bollywood Talkies (@bolly_talkies) March 20, 2025

डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ

चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आता  2025 मध्ये दोघांचा घटस्फोट देखील झाला आहे. घटस्फोट मंजूर झाल्यानंतर चहल कोर्टातून बाहेर आला तेव्हा तो खिन्न यानी उदास दिसून आला आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांना असे वाटत आहे की,  त्याने मास्कमागे आपले अश्रू लपवले आहे. कारण चहलच्या चाहत्यांना असे वाटते की, धनश्रीने त्याचा विश्वासघात केला आहे.

धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी

धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर चहलने धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्यास होकार दिला आहे. यापूर्वी 60 कोटी रुपये मागितल्याची बातमीही समोर आली होती. पण, आता चहल ४.७५ कोटींची पोटगी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 2.37 कोटी रुपये देऊन झाले आहेत. तर उर्वरित रक्कम त्यांना द्यायची आहे.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल Auction मध्ये कुणी विचारलं नाही, आता मागच्या दाराने एंट्री; ‘या’ चार खेळाडूंचे नशीब फळफळले…

युझवेंद्र चहलच्या अफेअरच्या चर्चा..

युझवेंद्र चहलच्या अफेअरच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या चहलचे नाव त्याची मैत्रीण आरजे महवेशसोबत जोडले जात आहे. या दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. अशा परिस्थितीत चहलने धनश्रीची फसवणूक केल्याचेही अनेकांचे मत आहे. मात्र, धनश्रीने केवळ पैशासाठी चहलशी लग्न केल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.

Web Title: Chahal dhanashree divorce chahals divorce from dhanashree brought tears to his eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • couple Divorce
  • Dhanashree Verma
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा
1

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा

Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट
2

Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट

धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटावर युजवेंद्र चहलने पहिल्यांदाच सोडले मौन, ‘मी आयुष्यात कधीही फसवणूक…’
3

धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटावर युजवेंद्र चहलने पहिल्यांदाच सोडले मौन, ‘मी आयुष्यात कधीही फसवणूक…’

युजवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये घातला धुमाकूळ, इंग्लिश फलंदाजही झाले थक्क
4

युजवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये घातला धुमाकूळ, इंग्लिश फलंदाजही झाले थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.