छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका पुरूषाचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. न्यायालयाने असा निर्णय दिला की पत्नीने तिच्या पतीला "पाळीव उंदीर" म्हणणे ही क्रूरता आहे आणि घटस्फोटासाठी एक कारण आहे.
अभिनेत्री सिंपल कौलने तिचे लग्न तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीचे १५ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. 'शरारत' चित्रपटातील अभिनेत्रीने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केल्याचे सांगितले आहे.
'ग्रे डिव्होर्स' हा शब्द आता खूप सामान्य झाला आहे. जोडप्यांनी एका विशिष्ट वयानंतर त्यांचे दीर्घ संबंध संपुष्टात आणण्यास आणि घटस्फोट घेण्यास सुरुवात केली आहे. हा ट्रेंड का वाढत आहे?
घटस्फोटाच्या अफवांवर माही विजने मौन सोडले आहे आणि म्हटले की तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. माही आणि जयच्या घटस्फोटाच्या अफवा कश्या पसरल्या जाणून घेऊयात.
कायमच प्रेमावर आधारित भूमिका साकारणाऱ्या स्वप्नीलने प्रेम, लग्न, रिलेशनशिप आणि घटस्फोट या गोष्टीवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. गेल्या गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.
दीपिका- इब्राहिम कायमच युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. घटस्फोटाच्या चर्चांवर कपलने…
हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यानंतर जेपी ड्युमिनीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. माजी क्रिकेटपटू आणि त्यांची पत्नी सू यांनी सोमवारी एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली.
घटस्फोट हा एक असा निर्णय आहे जो जोडप्यांसाठी सोपा नाही, तरीही त्याची प्रकरणे वाढत आहेत, परंतु या युगातही असे पती-पत्नी आहेत जे आयुष्यभर एकत्र राहू शकतात, याची नक्की कारणं काय…
समुपदेशक घटस्फोटासाठी आल्यावर पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. हा कालावधी संपेपर्यंत पती-पत्नी वेगळे होऊ शकत नाहीत. अनेकदा लग्नानंतर काही दिवसांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली जाते.
A R Rahman Divorce: संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी २९ वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून नात्यात खूप वेदना सहन कराव्या लागल्यामुळेच हे पाऊल…
घटस्फोट होणे पाहायला गेले तर सामान्यच गोष्ट आहे, कारण रोज असे कित्येक घटस्फोट होत असतात. पण त्या घटस्फोटामध्ये पती पत्नी काही वर्षतरी सोबत राहिलेले असतात. चला, वर्ष सोडा, पण काही…