फोटो सौजन्य – X (Royals of Rayalaseema)
आंध्रा प्रीमियर लीग 2025 सध्या सुरू आहे. यामध्ये या स्पर्धेचा दहावा सामना खेळवण्यात आला होता हा सामना रॉयल्स ऑफ रायलसीमा विरुद्ध तुंगभद्रा वॉरियर्स यांच्यामध्ये हा सामना खेळण्यात आला होता. रॉयल्स ऑफ रॉयलसीमा या संघाचे कर्णधार पद हे चेन्नई सुपर किंग्सचा युवा खेळाडू शेख राशीद त्याच्याकडे आहे. तर तुंगभद्रा वॉरियर्स या संघाचे कर्णधार पद हे महीप कुमार याच्याकडे आहे. दहाव्या सामन्यांमध्ये रॉयल्स ऑफ रॉयलसीमा या संघाने तुंगभद्रावरील पराभूत करून दोन अंक नावावर गेले आहेत.
कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स
रॉयल्स ऑफ रॉयलसीमा या संघाचा फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचा सलामी वीर फलंदाज शेख राशीद आणि मनोज कुमार हे ओपनिंगसाठी आले होते. मनोज कुमार हा एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. त्यानंतर ध्रुवा कुमार रड्डी हा फलंदाजीराव आला होता त्याने ७ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या. प्याल अविनाश याने संघासाठी 16 धावा केल्या. सत्या साई सातवी याने संघासाठी महत्त्वाची ४५ धावांची खेळी खेळली. गिरिनाथ रेड्डी हाच स्वस्तात बाद झाला त्याने ९ धावा केल्या आणि क्रिकेट गमावली तर मड्डीला वर्धन याने नाबाद ३४ धावा केल्या.
शेख रशीद याने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले होते. त्याने काही सामन्यांमध्ये संघाला चांगले सुरुवातही करून दिली होती. या समस्याने 48 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या या सामन्यामध्ये दोन षटकार आणि सहा चौकार मारले.
🔥 𝐖𝐀𝐓𝐂𝐇 𝐓𝐇𝐄 𝐇𝐈𝐆𝐇𝐋𝐈𝐆𝐇𝐓𝐒 💥
Royals of Rayalaseema skipper Shaik Rasheed lights up #APL2025 with a superb 67 (48) vs Tungabhadra Warriors in Match 1️⃣0️⃣! 🏏👑✨#AndhraPremierLeague #CricketFever #APL #RoyalsOfRayalaseema #TungabhadraWarriors #T20Cricket pic.twitter.com/oohe6Fl6ie
— Andhra Premier League (@AndhraT20League) August 13, 2025
शेख राशीद याला आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग च्या संघाने विकत घेतले होते चेन्नईच्या संघाने त्याला तीस लाखांना मेगा ऑक्शनमध्ये घेतले होते. आयपीएल 2025 मध्ये त्याने लखनऊ सुपर जॉइंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्यांमध्ये 19 चेंडू मध्ये 27 धावा केल्या होत्या यामध्ये सहा चौकार मारले होते. अंडर नाईन्टीन 2022 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपचा शेख रशीद हा भाग होता.