Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diamond League : ऑलिंपिक पदक विजेत्या Neeraj Chopra चा लागणार कस, आजपासून मोहिमेची सुरुवात, भारताचा जेनाही स्पर्धेत.. 

दोहा येथे डायमंड लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 16, 2025 | 08:32 AM
Diamond League : ऑलिंपिक पदक विजेत्या Neeraj Chopra चा लागणार कस, आजपासून मोहिमेची सुरुवात, भारताचा जेनाही स्पर्धेत.. 
Follow Us
Follow Us:

Diamond League : भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात करणार आहे. तसेच तो  वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद राखण्यावर नीरज चोप्राचे लक्ष असणार आहे.  दो हा येथे भारतीयांची मोठी उपस्थिती असल्याने चोप्रा यांना भरपूर पाठिंबा मिळणार अस्लयचे बोलेल जात आहे.  नीरज चोप्राचा  सामना दोन वेळा विश्वविजेता ठरलेला आणि २०२४ च्या ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेश, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि मॅक्स डेहनिंग, केनियाचा ज्युलियस येगो आणि जपानचा रॉडरिक जंकी डीन यांच्याशी होणार आहे.  हे सर्वजण नेहमीच  मोठ्या स्पर्धांमध्ये चोप्राचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत.

हेही वाचा : Ind vs Eng Tour : आता ठरलं! टीम इंडिया ६ जूनला होणार इंग्लंड दौऱ्यावर रवाना, कोच गौतम गंभीरसोबत लागणार ‘या’ खेळाडूंची वर्णी..

पॅरिस ऑलिंपिक २०२४ सुवर्णपदक विजेता ठरलेला  पाकिस्तानचा अर्शद नदीम या स्पर्धेत सहभागी होणार नाहीय आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता भारताचा किशोर जेना देखील ११ स्पर्धकांमध्ये सहभागी असणार  आहे. जेनाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८७.५४ मीटर अशी राहिली आहे. जी गेल्या वेळी येथे ७६.३१ मीटर फेकून नववे स्थान पटकावले होते. येथे वडलेशने ८८.३८ मीटर लांब थ्रो करून विजेतेपद जिंकले. चोप्रा दोन सेंटीमीटर मागे राहिला होता. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिसमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या चोप्राने २०१८ मध्ये येथे पहिल्यांदा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता आणि चौथे स्थान पटकावले होते.

हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians संघात नव्या पाहुण्याची एंट्री! कधी काळी आपल्या बॅटने गाजवला होता पूर्ण IPL हंगाम..

चोप्रा समोर असेल ‘हे’ आव्हान

चोप्राची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८९.९४ अशी राहिली आहे आणि यावेळी त्याला ९० मीटरचा अडथळा पार करायचा आहे. झेलेंजीची सर्वोत्तम कामगिरी ९८. ४८ मीटर  अशी राहिली होती. राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीर सिंग आणि पारुल चौधरी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या ५००० मीटर आणि ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेणार आहेत.  चोप्रा, पीटर्स, येगो, डीन आणि जेना हे २४ मे रोजी बंगळुरूमध्ये नीरज चोप्रा क्लासिक खेळणार होते. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. चोप्रा त्यानंतर पोलंडमध्ये ऑर्लेन जनुझ कुसोसिंकी मेमोरियल टूर्नामेंट खेळणार आहे, तो २४ जूनपासून चेक प्रजासत्ताकमध्ये होणाऱ्या गोल्डन स्पाइक २०२५ मध्ये सहभागी होईल.

 

Web Title: Diamond league olympic medalist neeraj chopras campaign begins today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

Javelin Throw: रोहित यादवचा तुफान कारनामा, ‘इतका’ लांब फेकला भाला; नीरज चोप्राच्या खास यादीत झाला समावेश
1

Javelin Throw: रोहित यादवचा तुफान कारनामा, ‘इतका’ लांब फेकला भाला; नीरज चोप्राच्या खास यादीत झाला समावेश

भारतासाठी मोठी बातमी! नीरज चोप्रा Asian Games 2026 मध्ये खेळणार; AFI ने दिली माहिती
2

भारतासाठी मोठी बातमी! नीरज चोप्रा Asian Games 2026 मध्ये खेळणार; AFI ने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.