Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेडल न मिळता विनेश फोगाटला मिळाले कोट्यवधी रुपये? पतीने केले स्पष्ट

विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर ती भावुक होताना दिसले याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये विनेश फोगाटला सरकारकडून आणि इतर ठिकाणांकडून किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे याचे फोटो व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 20, 2024 | 10:03 AM
मेडल न मिळता विनेश फोगाटला मिळाले कोट्यवधी रुपये? पतीने केले स्पष्ट
Follow Us
Close
Follow Us:

विनेश फोगाट मालामाल : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या गोल्ड मेडल सामान्यामधून डिसक्वालिफाय करण्यात आले होते. आता या सर्व मोठ्या वादानंतर विनेश फोगाट १७ ऑगस्ट रोजी भारतात परतली आहे. यावेळी तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विजेंदर सिंह यांनी तिचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत केले आणि विनेश फोगाटच्या आगमनानंतर रोड शो देखील करण्यात आला. विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर ती भावुक होताना दिसले याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये विनेश फोगाटला सरकारकडून आणि इतर ठिकाणांकडून किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे याचे फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो

सोशल मीडियावर एक पोस्ट एका X अकाउंटने शेअर केली आहे. यामध्ये विनेश फोगाटला किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे यासंदर्भात देण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे की, विनेश फोगटला एकूण १६.३० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. विनेश फोगाटला इंटरनॅशनल जाट महासभा, हरियाणा ट्रेड ऑर्गनायझेशन आणि पंजाब जाट असोसिएशनने प्रत्येकी दोन कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत.

काय म्हणाला विनेश फोगटचा पती

व्हायरल झालेल्या पोस्टवर विनेश फोगटचा पती सोमवीर राठीने लिहिले आहे की, ‘विनेश फोगटला खालील संस्था, व्यापारी, कंपनी आणि पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत. तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.

विनेश फोगाट तिच्या गावामध्ये आल्यानंतर तिचे जोरदार स्वागत कारण्यात आले. त्याचबरोबर तिथे इव्हेंटचे देखील आयोजन करण्यात आले होते.

निम्नलिखित संस्थाओं, व्यापारियों, कंपनियों और पार्टियों द्वारा विनेश फोगाट को कोई धनराशि प्राप्त नहीं हुई है. आप सभी हमारे शुभचिंतक लोग हैं, कृपया झूठी खबरें न फ़ैलाएँ. इससे हमारा नुक़सान तो होगा ही. सामाजिक मूल्यों का भी नुक़सान होगा. यह सस्ती लोकप्रियता पाने का साधन मात्र है. pic.twitter.com/ziUaA8ct1W — Somvir Rathee (@somvir_rathee) August 18, 2024

Web Title: Did vinesh phogat get crores of rupees without getting a medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 09:58 AM

Topics:  

  • Paris Olympic 2024
  • Vinesh phogat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.