Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विम्बल्डन जेतेपदावर जोकोविचची मोहोर; फेडररला टाकले मागे

जोकोविच जिंकून चॅम्पियन (Champion) बनला आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच विक्रमी ३२ वे ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर जोकोविचने जिंकून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 11, 2022 | 08:54 AM
विम्बल्डन जेतेपदावर जोकोविचची मोहोर; फेडररला टाकले मागे
Follow Us
Close
Follow Us:

लंडन : विम्बल्डन ओपनचा (Wimbledon Open) अंतिम सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस (Nick Kyrgios) यांच्यात खेळला गेला. जोकोविचने ४-६, ६-३, ६-४, ७-६ सेटने निक किर्गिओस हरवून नाव कोरले. हे त्याचे २१वे ग्रँडस्लॅम (Grandslam) ठरले आहे. पहिला सेट ६-४ असा जिंकून किर्गिओसने सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने शानदार पुनरागमन करत ६-३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, पण जोकोविचने तो सेट ६-४ ने जिंकला.

आपली पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी खेळत असेलेल्या किर्गिओसने जोकोविचला चांगलीच टक्कर दिली. किर्गिओसला या सामन्याच्या सेटमध्ये हरवले आहे. जोकोविच जिंकून चॅम्पियन (Champion) बनला आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच विक्रमी ३२ वे ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर जोकोविचने जिंकून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला (Roger Federer) मागे टाकले आहे.

Web Title: Djokovics in wimbledon title so federer thrown back nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 08:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.