Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND : भारताच्या नव्या युगाचे केलं ‘शुभ’ आगमन, कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास

कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावणारा तो फक्त पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी चार भारतीय कर्णधारांनी ही कामगिरी केली आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 21, 2025 | 11:37 AM
फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच संघांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला कालपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताच्या दोन फलंदाजांनी पहिल्याच दिनी दोन शतक झळकावले आहेत. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल या दोघांनी कमालीची कामगिरी केली यशस्वी जयस्वाल यांनी 101 धावा केला तर शुभमन गिल हा अजूनही नाबाद खेळत आहे. कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावणारा तो फक्त पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी चार भारतीय कर्णधारांनी ही कामगिरी केली आहे. 

इंग्लंडच्या भूमीवर शेवटचे शतक माजी कर्णधार विराट कोहलीने २०१८ मध्ये केले होते. याशिवाय त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. खरं तर, आतापर्यंत फक्त चार भारतीय कर्णधारांनी इंग्लंडमध्ये शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये शेवटचे शतक ७ वर्षांपूर्वी भारतीय कर्णधाराने केले होते. २०१८ मध्ये विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावले होते. २५ वर्षीय शुभमन गिलने हा दुष्काळ संपवला आहे.

नशीबाचा खेळ! ऐकमेकांना आपटले, गोंधळले पण आऊट झाले नाही, MPL 2025 मध्ये काहीतरी नवीनच…Video Viral

तो भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक करणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक करणारा गिल हा २३ वा खेळाडू आहे. हर्बी टेलर, अ‍ॅलिस्टर कुक आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यानंतर तो चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे.

भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक

  • १६४* विजय हजारे विरुद्ध इंग्लंड, दिल्ली १९५१
  • ११६ सुनील गावस्कर विरुद्ध न्यूझीलंड ऑकलंड १९७६
  • ११५ विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अॅडलेड २०१४
  • १२७* शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले २०२५
HUNDRED from the Skipper! 💯First match as Test Captain and Shubman Gill has scored a sublime century! 👏👏 His 6th Ton in Test cricket 🙌 Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/CVTE7wK2g0 — BCCI (@BCCI) June 20, 2025

कसोटी शतकाने कर्णधारपदाची सुरुवात करणारे

एवढेच नाही तर कसोटी कर्णधारपदी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला. या यादीत विजय हजारे पहिल्या स्थानावर आहेत. सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानावर आहेत. विराट कोहलीचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे.

  • विजय हजारे – नाबाद १६४ विरुद्ध इंग्लंड (१९५१)
  • सुनील गावस्कर – ११६ विरुद्ध न्यूझीलंड (१९७६)
  • विराट कोहली – ११५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१४)
  • शुभमन गिल – इंग्लंड विरुद्ध नाबाद १२७ (२०२५)

Web Title: Eng vs ind captain shubman gill creates history by scoring a century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • cricket
  • ENG vs IND
  • Shubman Gill
  • Sports
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी;  हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय
1

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी; हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
2

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.