Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng vs SL: बँटन अन् जॅक्सचे वादळ! इंग्लंड लायन्सकडून श्रीलंकेची ‘धुलाई’, अवघ्या ४४ बॉल्समध्ये…

Eng vs SL: सध्या एकीकडे इंग्लंडचा मुख्य संख्य पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिज खेळत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा दुसरा संघ श्रीलंकेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 07:40 PM
england vs sri lanka

england vs sri lanka

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडच्या संघाने 44 बॉलमध्ये पूर्ण केले 118 रन्सचे टार्गेट
  • इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार टी 20 सिरिज 
  • इंग्लंड लायन्स संघाने सहज पूर्ण टार्गेट 
Eng vs SL T20 Series: इंग्लंड क्रिकेट सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आपली ताकद दाखवत आहे. एकीकडे इंग्लंडचा मुख्य संघ पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे इंग्लंडचा दुसरा संघ (इंग्लंड लायन्स) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 सिरिजसाठी तयारी करत आहे. नुकताच या संघांमध्ये सराव सामना पार पडला. यामध्ये इंग्लंड लायन्स संघाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.

सध्या एकीकडे इंग्लंडचा मुख्य संख्य पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिज खेळत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा दुसरा संघ श्रीलंकेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात आला आहे. पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली. श्रीलंका 118 रन्सवर ऑल आउट झाली. एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

११९ रन्सच्या विजयाचे सोपे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड लायन्सच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच तुफानी हल्ला चढवला. अव्वल ३ फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड लायन्सने अवघ्या ४४ चेंडूंत हे टार्गेट सहज गाठले आणि विजय आपल्या नावावर केला.

या सराव सामन्यातील मानहानीकारक पराभवामुळे मुख्य सिरिज सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, इंग्लंडकडे असलेल्या खेळाडूंच्या क्षमतेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात कौतुक होत असून, आगामी T20 मालिकेसाठी इंग्लंड लायन्सने प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच श्रीलंकेला स्पष्ट इशारा दिला आहे.

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड

सलामीला आलेल्या एनेरिन डोनाल्डने मैदानात पाऊल ठेवताच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या ८ बॉलमध्ये ३१ रन्स कुटल्या. या स्फोटक खेळीत त्याने ३ चौकार आणि सलग ३ तुफानी षटकार ठोकले. डोनाल्ड बाद झाल्यानंतर टॉम बँटन आणि विल जॅक्स यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. टॉम बँटनने २४ बॉलमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५६ रन्सची खणखणीत खेळी साकारली. तर दुसऱ्या बाजूने विल जॅक्सने १२ चेंडूंत ३० धावा कुटत नाबाद राहून संघाला सहज विजय मिळवून दिला.

Web Title: England lions chase 119 runs target in 44 balls t 20 series cricket breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • ENG vs SL
  • T20 series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.