Eng vs SL: सध्या एकीकडे इंग्लंडचा मुख्य संख्य पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सिरिज खेळत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा दुसरा संघ श्रीलंकेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात…
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी श्रीलंकेने बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. दासुन शनाका संघाचे नेतृत्व करेल. श्रीलंकेने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या संघाचे पुनरुज्जीवन केले.
इंग्लंडचा संघ सध्या विश्वचषकामध्ये दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. तीन सामन्यांमध्ये तीन विजय मिळवून अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन संघ आहे.