Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फखर जमानचे विक्रमी झंझावाती शतक, न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टपासून टिम साउथीपर्यंत सर्वच गोलंदाजांना धुतले

NZ vs PAK: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात, पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज फखर जमानने झंझावाती पद्धतीने आपले शतक पूर्ण केले. फखर पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 04, 2023 | 06:10 PM
Fakhar Zaman's record stormy century

Fakhar Zaman's record stormy century

Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३५व्या सामन्यात फखर जमानने न्यूझीलंडविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. फखरने अवघ्या 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 उत्कृष्ट षटकारही मारले. न्यूझीलंडचे अव्वल गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी यांचीही फखर झमानविरुद्ध वाईट अवस्था झाली होती.

पाकिस्तानने न्यूझीलंडने दिलेल्या 402 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फखर जमानने सुरुवातीपासूनच आपला इरादा निश्चित केला होता. अब्दुल्ला शफीकच्या साथीने सलामी देताना फखरने संघासाठी झटपट धावा केल्याच शिवाय त्याची विकेटही वाचवली. मात्र अब्दुल्ला शफीक केवळ 4 धावा करून बाद झाला.

विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात फखर जमानने पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रमही केला आहे. फखर जमानच्या आधी हा विक्रम इम्रान नाझीरच्या नावावर होता, ज्याने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध ९५ चेंडूत शतक झळकावले होते. मात्र, फखर जमानने अवघ्या 63 चेंडूत झंझावाती फलंदाजी करत नाझीरला मागे टाकत विश्वचषकात पाकिस्तानसाठी मोठा विक्रम केला.

न्यूझीलंडने डोंगराएवढी धावसंख्या उभारली

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंड संघानेही दमदार फलंदाजी करत डोंगराएवढी धावसंख्या उभारली. केन विल्यमसनच्या ९५ धावांच्या खेळीसह रचिन रवींद्रच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात ६ गडी गमावून ४०१ धावा केल्या. या दोघांशिवाय डेव्हॉन कॉनवेने 35 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले तर ग्लेन फिलिप्सनेही किवी संघासाठी 41 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मार्क चॅपमननेही 39 धावांची खेळी खेळली.

Web Title: Fakhar zamans record stormy century everyone from trent boult to tim southee was blown away nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2023 | 06:09 PM

Topics:  

  • NZ vs PAK

संबंधित बातम्या

पाकिस्तानी क्रिकेटपटू Khushdil Shah ट्रॉलर्सला संतापला, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवल्यानंतरही प्रेक्षकांशी भांडला, Video Viral
1

पाकिस्तानी क्रिकेटपटू Khushdil Shah ट्रॉलर्सला संतापला, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवल्यानंतरही प्रेक्षकांशी भांडला, Video Viral

NZ vs PAK : पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात धोबीपछाड; मार्क चॅपमनचा शतकी तडाखा.. 
2

NZ vs PAK : पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात धोबीपछाड; मार्क चॅपमनचा शतकी तडाखा.. 

NZ vs PAK ODI Series : न्यूझीलंडच्या मैदानावर पाकिस्तान खेळणार एकदिवसीय मालिका, या तीन पाक खेळाडूंवर असेल नजर
3

NZ vs PAK ODI Series : न्यूझीलंडच्या मैदानावर पाकिस्तान खेळणार एकदिवसीय मालिका, या तीन पाक खेळाडूंवर असेल नजर

Babar Azam : बाबरचे प्रपोजल आले तर काय करशील?; ‘ते’ उत्तर देणे पडले महागात, अभिनेत्री झाली ट्रोल; चाहते म्हणाले.. 
4

Babar Azam : बाबरचे प्रपोजल आले तर काय करशील?; ‘ते’ उत्तर देणे पडले महागात, अभिनेत्री झाली ट्रोल; चाहते म्हणाले.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.