पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेमध्ये ०-३ असा पराभवाचा सामना मालिकेमध्ये करावा लागला आहे. याच सामान्यादरम्यानचा आता एक व्हिडीओसोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये पाकिस्तानी खेळाडू प्रेक्षकांवर संतापलेला दिसत आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. नेपियर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७३ धावांनी धुव्वा उडवला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिला सामना २९ मार्च रोजी नेपियरमध्ये खेळला जाणार आहे.
क्रिकेट विश्वात पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि त्याचे खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. पण आता मात्र पाकिस्तानी क्रिकेटरमुळे एक पाकिस्तानी अभिनेत्री चर्चेत आली आहे.
आज मालिकेचा तिसरा सामना खेळवण्यात आला, या सामन्याचे आयोजन ईडन पार्क येथे करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने कमाल करून न्यूझीलंडच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा डाव ९१ धावांवर संपला. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघाने ५९ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि ९ विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु अअसलेला सामना ओव्हल येथील हॅग्ली पार्क साउथ येथे सुरु आहे. या सामन्यांमध्ये पहिला डाव झाला आहे, या पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ ९१ धावांवर सर्वबाद झाला…
NZ vs PAK: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात, पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज फखर जमानने झंझावाती पद्धतीने आपले शतक पूर्ण केले. फखर पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद…
सिडनी येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड…
आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान 16व्यांदा आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकाच्या उंपात्य फेरी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूझीलंडने टाॅस जिंकला आहे. न्यूझीलंड टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…