Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने शुभमन गिलबद्दल एक विधान केले आहे. माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरच्या मते गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहण्यास योग्य नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 29, 2025 | 06:51 PM
'Not fit to be a captain...' This statement about Shubman Gill by a former England cricket legend has caused a stir.

'Not fit to be a captain...' This statement about Shubman Gill by a former England cricket legend has caused a stir.

Follow Us
Close
Follow Us:

Shubman Gill and Monty Panesar’s commentary : इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने शुभमन गिलबद्दल भाष्य केले असून त्याच्या भाष्यामुळे  आता क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. मोंटी पानेसरने गिलला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम करण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे. तो शुभमन गिलबद्दल म्हणाला की, “तो निःसंशयपणे एक उत्तम क्रिकेटपटू आहे, परंतु तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहण्यास योग्य नाही.” एएनआयशी संवाद साधताना पाननेसरने शुभमन गिलच्या प्रतिभेचे कौतुक देखील  केले, परंतु तो सामन्यांदरम्यान आळशी फटके खेळत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग

पानेसर नेमकं काय म्हणाला?

पानेसरने “विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता स्पष्ट असून गिल मात्र ते करू शकत नाही. तो एक निष्काळजी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा देखील आहे, परंतु तो आळशी फटके खेळत असतो. विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता सर्व फॉरमॅटमध्ये स्पष्ट दिसून येते. मात्र शुभमन गिलकडून ते होऊ शकत नाही. हे त्याच्यासाठी खूप ओझे असून तो सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम करण्यास योग्य नाही. हे काम त्याच्यासाठी खूप जास्त आहे.”

शुभमन गिल एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळतो. तर सूर्यकुमार यादव टी-२० सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार आहे. नुकत्याच टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. गिलने आता  उपकर्णधारपद देखील गमावले आहे.

हेही वाचा : Happy New Year 2026 : वैभव सूर्यवंशी नव्या वर्षाचे स्वागत कुठे करणार? दक्षिण आफ्रिकेमधील ‘या’ शहरात असेल खास सेलिब्रेशन

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. भारतीय कसोटी संघाला मुख्य प्रशिक्षक गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन वेळा व्हाईटवॉशचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २-० असा पराभव पत्करावा लागला आहे. गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाबद्दल पनेसरला विचारण्यात आल्यानंतर  इंग्लंडचा माजी गोलंदाज पानेसर म्हणाला की, “गंभीर हा एक चांगला व्हाईट-बॉल प्रशिक्षक आहे कारण तो त्या स्वरूपात चांगलाच यशस्वी झाला आहे, गंभीर रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये रेड-बॉल प्रशिक्षक बनू शकतो आणि त्याने रेड-बॉल क्रिकेटमध्ये संघ कसा तयार करायला हवा  याबद्दल रणजी ट्रॉफी प्रशिक्षकांशी त्याने बोलायला हवे.”

Web Title: Former england player monty panesars statement about shubman gill has caused a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Shubhman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.