भारतीय कर्णधार शुभमन गिल गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मानदुखीमुळे त्याला मैदान सोडवे लागले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन समान्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला विराट कोहलीला मागे टाकून विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
१४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामाना खेळला जाणार आहे. ही मालिका WTC साठी महत्वाची असल्याचे मोहम्मद सिराजचे मत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी विश्व कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका शुक्रवारी ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या कसोटीसाठी येथे दाखल झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गाब्बा येथे पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गिल आणि शर्माने भागीदारीचा विक्रम रचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील कॅनबेरामध्ये खेळला जात असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ या सामन्यात मजबूत दिसत होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावला आहे. यासह भारताने मागील १८ सामन्यात नाणेफेक गामावण्यात विश्वविक्रम केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार क्षेत्ररक्षण करत दोन झेल घेऊन मोठी कामगिरी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २३७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव करून मालिका विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दूसरा सामना अॅडलेमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अॅडलेमध्ये पोहचला आहे.
देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स परभव केला. या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर शुभमन गिलने मोठी कबुली दिली.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला सामना भारताने गमावला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल धावा काढू शकला नाही. त्याने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम केला आहे.
भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळणार आहे. या मालिकेत शुभमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे, त्याने शुभमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल भाष्य केले आहे.