Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थान रॉयलच्या कर्णधाराच्या ‘या’ चुकीमुळे करावा लागला पराभवाचा सामना, भारताचा माजी क्रिकेटरने केली टीका, म्हणाला, ‘आता राजस्थान रॉयल्सकडे फक्त…’

  • By युवराज भगत
Updated On: May 08, 2023 | 05:12 PM
राजस्थान रॉयलच्या कर्णधाराच्या ‘या’ चुकीमुळे करावा लागला पराभवाचा सामना, भारताचा माजी क्रिकेटरने केली टीका, म्हणाला, ‘आता राजस्थान रॉयल्सकडे फक्त…’
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : Aakash Chopra Vs Sanju Samson : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर हैद्राबादने बाजी मारली. अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला. संदीप शर्माने शेवटचा चेंडू नो बॉल फेकल्याने समदला जीवदान मिळाले आणि हैद्राबादला एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळाला. लाखो चाहत्यांचा श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर समालोचक आणि भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने कर्णधार संजू सॅमसनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. आकाशने ट्वीट करीत सॅमसनच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

आकाशने ट्वीट करीत म्हटले, धावांचे लक्ष्य वाचवण्यासाठी २० षटकांच्या तुलनेत १९ वे षटक अधिक महत्वाचे आहे. ओबेड मकॉय किंवा संदीप शर्माला ते षटक टाकायचं होतं. कुलदीपबाबत मी काही बोलणार नाही. परंतु, राजस्थानकडे दोन अनुभवी गोलंदाज होते. आता फक्त तीन सामने राहिले आहेत. राजस्थानचा संघ फक्त १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबादलाही प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

युवा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवने राजस्थानसाठी १९ वे षटक फेकले. त्याच्या गोलंदाजीवर ग्लेन फिपिप्सने आक्रमक फलंदाजी करीत पहिल्या चार चेंडूवर २२ धावा कुटल्या आणि सामन्याचं चित्र बदलले. शेवटच्या दोन षटकात हैद्राबादला विजयासाठी ४१ धावांची आवश्यकता होती. अशातच संजू सॅमसनने अनुभवी गोलंदाज ओबेड मकॉय किंवा संदीप शर्माला गोलंदाजी दिली नाही, त्यामुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Former indian cricketer akash chopra criticized rajasthans sanju samson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2023 | 05:12 PM

Topics:  

  • Aakash Chopra

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 
1

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

India vs England Test Series : ‘तिथे Jasprit Bumrah ची गरज..’, इंग्लंड दौऱ्यावर आकाश चोप्रा स्पष्टच बोलला.. 
2

India vs England Test Series : ‘तिथे Jasprit Bumrah ची गरज..’, इंग्लंड दौऱ्यावर आकाश चोप्रा स्पष्टच बोलला.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.