भारतीय माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आश्विनच्या आयपीएल निवृत्तीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भाष्य केले आहे.
बीसीसीआयनकडून आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या संघ निवडीवर टीका होताना दिसत आहे. गिलला उपकर्णधारपद दिल्याने अक्षरवर अन्याय झाल्याचे आकाश चोप्रा म्हणाला आहे.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत विधान केले आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने मुंबईचे सर्वोत्तम प्लेइंग ११ निवडले आहेत. कशी असेल MI Playing 11 यावर एकदा नजर टाका.
क्रिकेट चाहत्यांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदी कमेंट्री पॅनलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुरेश रैना व्यतिरिक्त हरभजन सिंग सारख्या दिग्गजांना संधी मिळाली आहे.
'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर, क्रिकेटरमधून समालोचक बनलेले आकाश चोप्रा यांनी विचारले आहेत. सोशल मीडियावर आकाश चोप्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने त्याचे मत शेअर केले आहे.
Aakash Chopra on Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे क्रिकेट करिअर अडचणीत आले आहे. सतत खराब कामगिरी आणि अनुशासनहीनतेमुळे त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे.
महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संघामध्ये पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचरच्या जागी महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. याआधी महेला जयवर्धनेचा मुंबई इंडियन्ससोबतचा…
Aakash Chopra Net Worth : आकाश चोप्रा भारतासाठी फक्त 10 कसोटी खेळू शकला. या फलंदाजाने देशांतर्गत सामन्यांमध्ये खूप धावा केल्या, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेला न्याय देऊ शकला नाही. परंतु…
नवी दिल्ली : Aakash Chopra Vs Sanju Samson : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर हैद्राबादने बाजी मारली. अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून…
असे काही दुर्दैवी फलंदाज आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही कसोटी शतकही झळकावता आले नाही. या यादीत अनेक धक्कादायक नावांचा समावेश आहे. या फलंदाजांनी भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले, परंतु त्यांच्या…