Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान भ्रष्टाचार! आसामचे चार क्रिकेटपटू निलंबित; ACA चा मोठा निर्णय 

आसाम क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली चार क्रिकेटपटूंना निलंबित  केले आहे. निलंबित केलेल्या खेळाडूंनी विविध टप्प्यांवर आसामचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 05:00 PM
Corruption during the Mushtaq Ali Trophy! Four Assam cricketers suspended; a major decision by the ACA.

Corruption during the Mushtaq Ali Trophy! Four Assam cricketers suspended; a major decision by the ACA.

Follow Us
Close
Follow Us:

Four cricketers from Assam suspended : भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा देखील सहभाग आहे. दरम्यान आसाम क्रिकेट असोसिएशनकडून (एसीए) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली चार क्रिकेटपटूंना निलंबित  करण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय याबाबत आपण जाऊन घेऊया.

हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय

निलंबित करण्यात आलेल्या या खेळाडूंनी विविध टप्प्यांवर आसामचे प्रतिनिधित्व केलेले होते. आता त्यांच्याविरुद्ध राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या खेळाडूंवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या काही आसाम खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आले आहे. एसीएचे सचिव सनातन दास यांनी सांगीतले की,  “आरोपांनंतर, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिट (एसीएसयू) ने चौकशी केली असून एसीएनेही फौजदारी कारवाई सुरू केली आहे. प्रथमदर्शनी, खेळाच्या अखंडतेवर परिणाम करणारे गंभीर गैरवर्तनाचे संकेत आहेत.” निलंबित करण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये  अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकूर यांचा समावेश आहे.

आसामचे सय्यद मुश्ताक लीग सामने २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान लखनौमध्ये खेळले गेले आहे. परंतु, ते सध्या सुरू असलेल्या सुपर लीग टप्प्यासाठी पात्र ठरू शकले नाहीत. दास पुढे म्हणाले की, “परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता टाळली जावई यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीचा अंतिम निकाल येईपर्यंत किंवा असोसिएशनकडून पुढील निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत हे निलंबन लागू राहणार आहे.”

निलंबनाच्या कालावधीत, या खेळाडूंना एसीए, त्यांच्या जिल्हा युनिट्स किंवा संलग्न क्लबद्वारे आयोजित कोणत्याही राज्यस्तरीय स्पर्धेत किंवा सामन्यात भाग घेण्यास मनाई असणार आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना मॅच रेफरी, प्रशिक्षक, पंच इत्यादींसह कोणत्याही क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापांमध्ये भाग घेता येणार नाही. सनातन दास पुढे  म्हणाले की, सर्व जिल्हा संघटनांना आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील क्लब आणि अकादमींना एसीएच्या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

हेही वाचा : अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद

Web Title: Four players from assam have been suspended on charges of corruption in the mushtaq ali trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 05:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.