Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणाच्या हरदीपचा जगात डंका! कुस्तीत इराणला केले चितपट; जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले सुवर्ण..

हरियाणाच्या हरदीपने ११० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने ग्रीको रोमन गटाच्या अंतिम फेरीत इराणच्या कुस्तीपटूला पराभूत करत जागतिक जागतिक चॅम्पियनचा किताब जिंकला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 30, 2025 | 07:32 PM
Haryana's Hardeep Singh stuns the world! He beats Iran in wrestling; wins gold in the World Championship..

Haryana's Hardeep Singh stuns the world! He beats Iran in wrestling; wins gold in the World Championship..

Follow Us
Close
Follow Us:
  • हरियाणाच्या रोहतकच्या बहादूरगड भागातील रहिवासी हरदीपने जागतिक कुस्तीत सुवर्ण पदक जिंकले आहे.
  • हरदीपने ११० किलो वजनी गटात ग्रीको रोमन गटाच्या अंतिम फेरीत इराणच्या कुस्तीगीरला पराभूत केले.
  • हरदीपर परतल्यानंतर स्वागत आणि सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार.

World Wrestling Championship : हरियाणाच्या मुलाने जगात भारताची मन उंचावली आहे. रोहतकच्या बहादूरगड भागातील रहिवासी असणाऱ्या हरदीपने जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ग्रीसमध्ये १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कुस्तीगीर हरदीप हा मूळचा बामडोली गावचा रहिवासी आहे. तो मांडोथी येथील हिंद केसरी कुस्तीगीर सोनूच्या आखाड्यात सराव करत असतो. या विजयानंतर त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर धर्मेंद्र दलाल यांनी म्हटले आहे की, “हरदीपने भारतीय कुस्तीच्या इतिहासातही आपले नाव नोंदवले आहे. बहादूरगडला परतल्यावर हरदीपचे जोरदार स्वागत करण्यात येईल.”

हेही वाचा : WCL 2025 : सेमीफायन सामन्यापूर्वी भारताचा मोठा निर्णय! WCL मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिला नकार; आता पुढे काय?

असे करणारा हरदीप हा पहिलाच भारतीय

प्रशिक्षक धर्मेंद्र कुस्तीगीर यांनी सांगितले की, “हरदीपने ११० किलो वजनी गटात ग्रीको रोमन गटाच्या अंतिम फेरीत इराणच्या कुस्तीगीरला पराभूत जागतिक चॅम्पियन चॅम्पियनचा किताब आपल्या नावावर केला आहे. या गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हरदीप हा पहिलाच भारतीय कुस्तीगीर ठरला आहे. ” कुस्तीगीर हरदीपच्या या विजयामुळे मैदानासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशिक्षक धर्मेंद्र यांनी पुढे म्हटले की, हरदीप सोनू आखाड्यात सराव करता असे. त्यांनी संगितले की, “हरदीप हा खूप मेहनती आणि अशादायी खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूप्रमाणे त्याचे स्वप्न देखील ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान ताठ करणे आहे.”

हरदीपच्या आगमनावर जल्लोष करू

हरदीपच्या प्रशिक्षकांनी हे देखील सांगितले की, “हरदीपने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून देशाला गर्व निर्माण करून दिला आहे.” तसेच ते पुढे म्हणाले की, “या कामगिरीनंतर मी हरदीपला आगामी स्पर्धांसाठी तयार करणार आहे. बामडोली गावात आनंदाची लाट असून त्याच्या आगमनानंतर त्याचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.”

हेही वाचा : ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने रचला इतिहास! आयसीसी रँकिंगमध्ये ‘या’ दिग्गजांनंतर ‘असा’ कारनामा करणारा तो पहिलाच..

 

Web Title: Haryanas hardeep wins gold at world wrestling championship by defeating iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 07:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.