Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची विजयी हॅट्रीक; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये मारली दमदार एंट्री; मलेशियाचा 8-1 ने केला पराभव

भारतीय हॉकी संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सलग तिसरा विजय संपादन करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने मलेशियाचा 8-1 असा पराभव करीत विजयी मोहीम सुरू ठेवली. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचा बचाव करीत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 11, 2024 | 05:15 PM
Hockey Team India Enters in Semi-Final of Champion Trophy after Defeating Malaysia by 8-1 Indias Winning Hattrick

Hockey Team India Enters in Semi-Final of Champion Trophy after Defeating Malaysia by 8-1 Indias Winning Hattrick

Follow Us
Close
Follow Us:

India Scored a Hat-Trick of Wins : गतविजेत्या भारताने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत मलेशियाचा 8-1 असा पराभव केला. या विजयासह भारताने तिसरा विजय नोंदवला असून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. भारताकडून झालेल्या सामन्यात राज कुमार पालने तिसऱ्या, 25व्या आणि 33व्या मिनिटाला तीन गोल केले तर अरजित सिंग हुंदलने सहाव्या आणि 39व्या मिनिटाला दोन गोल केले. जुगराज सिंगने सातव्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने 22व्या मिनिटाला आणि उत्तम सिंगने 40व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला.

भारतीय हाॅकी संघाचा मलेशियावर 8-1 ने मोठा विजय

Statement victory against Malaysia today here at the Asian Champions Trophy, 2024. Completely dominating attacking display from the Indian Forward line, midfield and Drag-Flickers. Hat-trick from Rajkumar Pal, brace from Araijeet Singh Hundal and one goal each from Jugraj… pic.twitter.com/XxEF69Zihn — Hockey India (@TheHockeyIndia) September 11, 2024

 

चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये गुणतालिकेत भारत अव्वल

मलेशियाकडून अखिमुल्ला अनुवरने 34व्या मिनिटाला गोल केला. भारत सध्या तीन विजयांसह नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. सहा संघांची ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून अव्वल चार संघ १६ सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीत पोहोचतील तर अंतिम सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना यजमान चीनशी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना यजमान चीनशी होत होता. या सामन्यात टीम इंडियाला चीनकडून कडवी टक्कर होती, मात्र असे असतानाही एकही गोल करता आला नाही. अशा स्थितीत भारताने चीनविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३-० असा दणदणीत विजय मिळवला होता. चीनला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा सामना जपानशी झाला.

जपानविरुद्ध भारतीय संघाची दमदार कामगिरी
जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात भारताने जपानचा 5-1 असा पराभव केला. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा 8-1 असा पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची दमदार कामगिरी दिसून येत आहे. आता भारताकडून 16 गोल झाले असून त्यापैकी 11 मैदानी गोल आहेत. अशा स्थितीत हा फॉर्म पाहता टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

Web Title: Hockey team india enters in semi final of champion trophy after defeating malaysia by 8 1 indias winning hattrick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Asian Champions Trophy
  • Champions Trophy
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

हॉकी आशिया कपपूर्वी PM Narendra Modi यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येईल लाईव्ह अ‍ॅक्शन?
1

हॉकी आशिया कपपूर्वी PM Narendra Modi यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येईल लाईव्ह अ‍ॅक्शन?

Hockey Asia Cup 2025 साठी भारतीय संघ जाहीर; दिलप्रीतसह कुणाकुणाला मिळाली संधी? जाणून घ्या
2

Hockey Asia Cup 2025 साठी भारतीय संघ जाहीर; दिलप्रीतसह कुणाकुणाला मिळाली संधी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.