भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका वठवणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने आपल्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार अद्याप घोषित केलेला नाही. पण केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, मात्र राहुलने कर्णधारपद नाकारले आहे. त्यामुळे अक्षर पटेलकडे संघाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे.
आयसीसीकडून चॅम्पियन ट्रॉफीसाठी 'टीम ऑफ टूर्नामेंट' जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या या संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून या खेळांडूमध्ये काही भारतीय खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला…
टीम इंडियाने सातत्यपूर्ण कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत उपांत्य फेरीकडे मजबूत पाऊल टाकले. या पराभवानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Jasprit Bumrah: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त नसून त्याची जागा हर्षित राणा घेणार असल्याची बातमी आता समोर आली आहे
Vijay Hazare Trophy 2024-25 : वरुण चक्रवर्तीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठा कारनामा करीत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. विरोधी संघाचा निम्मा संघ तंबूत पाठवत नवीन विक्रमांची नोंद केली आहे.
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात चीनने मलेशियाचा 3-1 असा पराभव करीत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता चीनची लढत भारत अथवा जपानशी होणार आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाणार नसल्याने चांगलाचा वाद पेटलेला असताना भारतीय अंध संघाला क्रिडा मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्यासाठी NOC दिली आहे.
पुणे धायरी येथील स्टार स्पोर्टस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा खेळताना एचके बाऊन्स क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 5बाद 179धावा केल्या.
पुणे : चॅम्प्स स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ओजस शेंद्रे (नाबाद 58धावा व 3-15) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सहारा क्रिकेट अकादमी…
भारतीय हॉकी संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सलग तिसरा विजय संपादन करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने मलेशियाचा 8-1 असा पराभव करीत विजयी…
Champions Trophy : 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, 2017 मध्ये खेळल्या गेलेल्या पुढील मोसमातही भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु, पाकिस्तानने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्यापासून रोखले. आता आठ वर्षांनंतर चॅम्पियन्स…
भारतीय संघाचे सामने आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आयसीसीकडे सादर केले आहे. परंतु अजुनपर्यत कोणत्याही क्रिकेट बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी…
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. यासाठी आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे.