Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटाची चर्चा असताना पती शोएब मलिकने केले सानियाला बर्थ डे विश; म्हणाला..

घटस्पोटाच्या चर्चा जोरात सुरु असताना २ दिवसापूर्वी एका टॉक शो ची घोषणा करण्यात आली आहे. यात सानिया मिर्झा आणि तिचे पती शोएब हे दोघे शो वर येणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. याच शोच्या पब्लिसिटीसाठी सानिया आणि शोएबने घटस्पोटाचे कुंभाड रचल्याचं बोललं जात आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 15, 2022 | 01:11 PM
घटस्फोटाची चर्चा असताना पती शोएब मलिकने केले सानियाला बर्थ डे विश; म्हणाला..
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा आज ३६ वा वाढदिवस आहे. काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तान खेळाडू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट होणार असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांनी देखील माध्यमांना सानिया शोएबचा घटस्फोट झाला असून दोघे वेगवेगळे राहत असल्याचे सांगितले. मात्र आज सानियाच्या वाढदिवशी शोएबने केलेल्या ट्वीमुळे आता या घटस्पोटाच्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे.

Happy Birthday to you @MirzaSania Wishing you a very healthy & happy life! Enjoy the day to the fullest… pic.twitter.com/ZdCGnDGLOT

— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) November 14, 2022

सानिया आणि शोएब या दोघांनी एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. आता त्यांना इझान नावाचा मुलगा आहे. मात्र सानिया आणि शोएब यांच्या लग्नावरून भारतात अनेक वाद निर्माण झाले होते. भारताची खेळाडू सानिया ही भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तान देशातील एका क्रिकेटपटूशी लग्न करणार असल्याने अनेकांनी या दोघांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. मात्र अखेर सर्वांचा विरोध डावलून सानिया आणि शोएबने एकमेकांशी लग्न केले.


घटस्पोटाच्या चर्चा जोरात सुरु असताना २ दिवसापूर्वी एका टॉक शो ची घोषणा करण्यात आली आहे. यात सानिया मिर्झा आणि तिचे पती शोएब हे दोघे शो वर येणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. याच शोच्या पब्लिसिटीसाठी सानिया आणि शोएबने घटस्पोटाचे कुंभाड रचल्याचं बोललं जात आहे. तसेच आता शोएब मालिकने सानियालासाठी पोस्ट केलेल्या ट्वीट मधून दोघांमध्ये सर्व काही आलवेल असल्याचे बोलले जात आहे.

सानिया मिर्झाला मिळालेले पुरस्कार :

२००३ ते २०१३ या कालावधीत सलग दशकभर तिने महिला टेनिस असोसिएशनच्या एकेरीत व दुहेरीत अव्वल भारतीय टेनिसपटू म्हणून आपले स्थान कायम राखले आणि त्यानंतर एकेरी स्पर्धेतून निवृत्ती घेतल्यानंतर अंकिता रैना यांनी स्थान मिळवले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या या खेळाडूला २००६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. २००६ साली अमेरिकेतील जागतिक टेनिस दिग्गजांमधील त्यांना डब्ल्यूटीएचा ‘मोस्ट इम्प्रेसप्रेसिव न्यू कमर अवॉर्ड’ देण्यात आला होता.

Web Title: Husband shoaib malik wishes sania on her birthday amid divorce talks said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 01:11 PM

Topics:  

  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL
1

‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL

पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी.. 
2

पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी.. 

“झेंडे जरी वेगळे असले तरी दु:ख मात्र…” भारत- पाकिस्तानच्या युद्धादरम्यान सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत
3

“झेंडे जरी वेगळे असले तरी दु:ख मात्र…” भारत- पाकिस्तानच्या युद्धादरम्यान सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.