माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिक त्याची तिसरी पत्नी, पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत.
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा सद्या दुबई येथे राहत आहे, तिथे तिची एक टेनिस अकादमी देखील आहे. अशातच तिने भारताला भेट दिली तेव्हा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये…
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत देवाचे आभार मानले असून तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे.
सानिया मिर्झा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यां शेअर करता असते. अशातच पुन्हा एकदा तिचे नाव मोहम्मद शमीसोबत जोडण्यात आले आहे.
सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोटही घेतला आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली, पण त्याचे सत्य काही वेगळेच आहे.
टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावासाठी आठही फ्रँचायझी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते. मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडलेल्या या लिलावाकरिता भारताचे महान टेनिसपटू लिएंडर पेस, सानिया…
लवकर मोहम्मद शामी हा भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याचे वृत्त समोर आले आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच त्याचा नवा लूक उघड केला आहे. शमीच्या लूकची…
सोशल मीडियावर नुकतीच एक मोहम्मद शामीची मुलाखत व्हायरल झाली आहे. यामध्ये एक वादग्रस्त प्रश्न मोहम्मद शामीला विचारण्यात आला तेव्हा त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. यावर आता स्वतः मोहम्मद शामीने…
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सना जावेद नक्की आहे कोण? त्यामुळे शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद कोण आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.
शोएब मलिकने सना जावेदसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक दिवसांपासून शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या विभक्त झाल्याची चर्चा होती.
अतृप्त इच्छा आणि तुटलेल्या मनाने, जेव्हा सानिया उपविजेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी आली, तेव्हा ती स्वतः 56 सेकंद रडली, कोर्टवर उपस्थित प्रत्येक भारतीय प्रेक्षकही रडला आणि कोर्टवरील तिचे शब्द ऐकून देशातील प्रत्येक…
सानिया मिर्झाने शुक्रवारी एका मुलाखतीत सांगितले की, "WTA फायनलनंतर मला लगेच थांबायचे होते. आम्ही WTA फायनलमध्ये पोहोचणार होतो, पण US ओपनच्या आधी माझ्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे मला बाहेर काढावे…
सानियाने १० एप्रिल २०२२ रोजी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव आहे. ती २७ डिसेंबर रोजी खडकवासला, पुणे येथील एनडीए अॅकॅडमीमध्ये सामील होणार आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आल्यावर एक वर्षांपूर्वी शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर हिच्या सोबत केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेत आले होते. या…
घटस्फोटाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर या दोघांनीही मौन बाळगले आहे. अशातच आता शोएब मलिकने त्याच्या सोशल मीडियावर सानियाच्या प्रतिभेला उद्देशून काही शब्द लिहिले आहेत. ऐन घटस्फोटाची चर्चा असताना शोएबने लिहिलेले हे…
१२ डिसेंबर घटना – दिनविशेष २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले. २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले. १९११: दिल्ली ही…
२८ नोव्हेंबर घटना – दिनविशेष २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि…
२५ नोव्हेंबर घटना – दिनविशेष आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन नॅशनल कॅडेट कॉर्प्स २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर. १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा…