Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Cricket World Cup League 2 : संयुक्त अरब अमिरातीने केला लाजिरवाणा विक्रम; तब्बल 6 फलंदाज लागोपाठ 0 शून्यावर बाद

ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी एक विक्रमी सामना खेळला गेला. या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) 6 फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 08, 2024 | 07:40 AM
ICC Cricket World Cup League-2 UAE vs Oman Match 6 Batsmen of United Arab Emirates Could Not Open The Account They Out on Duck

ICC Cricket World Cup League-2 UAE vs Oman Match 6 Batsmen of United Arab Emirates Could Not Open The Account They Out on Duck

Follow Us
Close
Follow Us:

ICC Cricket World Cup League-2 : ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी एक विक्रमी सामना खेळला गेला. अल अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) 6 फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. यासह यूएईने एका डावात सर्वाधिक फलंदाज 0 धावांवर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. ओमानने यूएईला हा विक्रम करण्यास भाग पाडले. ओमानने हा सामना 4 गडी राखून जिंकला. या लाजीरवाण्या परफाॅर्मन्समुळे संयुक्त अरब अमिरातीच्या नावावर एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्यात आला आहे.

ओमानचा यूएईवर शानदार विजय

Oman gain two crucial points after a comfortable win over UAE in the ICC Men’s @cricketworldcup League 2 game.#OMAvUAE 📝: https://t.co/aq4WYAmw1j pic.twitter.com/FNy5YgnfZs

— ICC (@ICC) November 1, 2024

 

पाकिस्तानला तीनदा पेच सहन करावा लागला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही सहावी वेळ आहे, जेव्हा एका संघाचे 6 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. पाकिस्तानला सर्वाधिक तीन वेळा या पेचाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी प्रत्येकी एकदा या परिस्थितीचा सामना केला आहे. आता या यादीत यूएईचाही समावेश झाला आहे.

शकील अहमदने घेतले ५ बळी
ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी ओमान आणि यूएई यांच्यात सामना झाला. ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याच्या गोलंदाजांनी घेतला. शकील अहमदने ओमानच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि 5 बळी घेतले. जय ओडेराने दोन गडी बाद केले. मुझाहिर रझा आणि समय श्रीवास्तव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

UAE ची फलंदाजी

ओमानने नाणेफेक जिंकून UAE ला फलंदाजीसाठी बोलावले यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे फलंदाज सुरुवातीपासूनच पूर्णपणे अपयशी ठरले. ओमानच्या गोलंदाजांनी अक्षरशः UAE चा धुव्वा उडवला. सलामीला आलेल्या आयांश शर्मा मुझ्झफिर रझाच्या चेंडूवर पायचित झाला. त्यानंतर मोहम्मद वसीम शकील अहमदच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने अवघ्या 13 धावा केल्या. विकेटकिपर अरविंद हा 11 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, आयान खान हे खाते न उघडता 0 शून्यावरच बाद झाले. त्यानंतर अली नासीरने 20 चा आकडा पार करीत 21 धावा केल्या. UAE चा संपूर्ण संघ अवघ्या 25.3 चेंडूत 78 धावांवर गारद झाला.

UAE चा संघ 78 धावांवर ऑलआऊट
ओमानच्या या गोलंदाजीसमोर यूएईचा संघ 25.3 षटकांत 78 धावा करून सर्वबाद झाला. अली नसीरने 21 धावा करून संघाचा सर्वाधिक धावा केला. जुनैद सिद्दीक, मोहम्मद वसीमने 13-13 धावा केल्या. बासिल हमीदने 12 धावांची तर व्ही अरविंदने 11 धावांची खेळी खेळली. उर्वरित 6 फलंदाज शून्यावर परतले. शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांमध्ये आर्यन शर्मा, विष्णू सुकुमारन, कर्णधार राहुल चोप्रा, अयान अफजल खान, ध्रुव पराशर आणि राहुल भाटिया यांचा समावेश होता. विशेष म्हणजे खाते उघडणाऱ्या सर्व 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ओमानकडून 5 सर्वाधिक बळी शकील अहमदने घेतले. त्यानंतर जय ओडेराने 2 बळी घेतल्या. त्यानंतर मुझाहीर रझा, आणि समय श्रीवास्तवने प्रत्येकी 1 बळी घेतला.

 

Web Title: Icc cricket world cup league 2 uae vs oman match 6 batsmen of united arab emirates could not open the account they out on duck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 07:40 AM

Topics:  

  • UAE
  • United Arab Emirates

संबंधित बातम्या

भारताचे आंतरराष्ट्रीय उड्डाण! कुवेतच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद, विमानांमध्ये वाढवल्या 50 % जागा
1

भारताचे आंतरराष्ट्रीय उड्डाण! कुवेतच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद, विमानांमध्ये वाढवल्या 50 % जागा

आता हवेत उडायची वेळ आली ! Emirates Airline मध्ये नोकरी करण्याची हवाई संधी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त
2

आता हवेत उडायची वेळ आली ! Emirates Airline मध्ये नोकरी करण्याची हवाई संधी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त

गोलान हाइट्सच्या बदल्यात सत्ता राखणार? UAE मध्ये सीरियाचे अल-शारा आणि इस्रायली NSAची गोपनीय बैठक
3

गोलान हाइट्सच्या बदल्यात सत्ता राखणार? UAE मध्ये सीरियाचे अल-शारा आणि इस्रायली NSAची गोपनीय बैठक

UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं
4

UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.