Yemen conflict 2026 Saudi vs UAE : येमेनच्या हद्रामौत प्रांताच्या गव्हर्नरने युएई-समर्थित सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) कडून लष्करी तळ परत घेण्यासाठी शांततापूर्ण कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Saudi Arabia-UAE Clash: सौदी अरेबिया आणि युएईमध्ये तणाव वाढत आहे. युएई समर्थित गटाने सौदी विमानाला उतरण्यापासून रोखले आणि सौदी प्रिन्स एमबीएस यांनी पाकिस्तानी नेत्यांशी भेटण्यास नकार दिला.
Saudi VS UAE : एकेकाळी जिवलग मित्र असणारे दोन मुस्लिम बांधव आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत. मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी दोन्ही देशांत सध्या तीव्र संघर्ष आहे.
Saudi Vs UAE: येमेनच्या बंदर शहर मुकाल्लावरील सौदी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दक्षिणी संक्रमणकालीन परिषद (STC) चर्चेत आली आहे. सौदी अरेबियाचा आरोप आहे की युएई एसटीसीला शस्त्रास्त्रे पुरवत आहे.
Saudi Arabia vs UAE Yemen conflict : येमेनी बंदर मुकाल्लावर सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. सौदी अरेबियाने युएईवर फुटीरतावादी गट एसटीसीला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप केला…
UAE-Pakistan Defence Pact : सौदीनंतर आता आणखी एका गल्फे देशाची साथ पाकिस्तानला मिळणार आहे. यूएई पाकिस्तानमध्ये मोठी लष्करी गुंतवणूक करण्याची शक्यता असून हे भारतासाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून आव्हानात्मक ठरणार आहे.
अलिकडच्या काळात सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये पाकिस्तानी लोकांच्या वर्तनावर अधिकाधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. सौदी अरेबिया आणि युएई सारखे देश पाकिस्तानी लोकांच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी होतात.
UAE Seizes Yemen : हुथी बंडखोर कमकुवत होत असताना, संयुक्त अरब अमिरातीने एसटीपी मिलिशिया तैनात केले. एसीटीपीने प्रथम हद्रामौतवर कब्जा केला. आता, एसटीपी लढाऊ राजधानी सानाकडे पुढे जात आहेत.
भारताने हिंद महासागरात फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत हवाई युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील पाकिस्तानला धूळ चाटवली होती.
युएई नवीन वर्षात, २०२६ मध्ये अनेक नवीन नियम लागू करत आहे. या बदलांचा दुबईच्या रहिवाशांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. येणारे वर्ष भविष्यावर केंद्रित असेल, ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नियमांवर जोरदार…
Saudi Arabia UAE: वॉशिंग्टनच्या त्यांच्या भेटीदरम्यान, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुदानमधील निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसना मदत करण्यासाठी अबुधाबीवर दबाव आणण्यास सांगितले.
DelhiBlast:सोमवारी संध्याकाळी भारताची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुस्लिम देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
यूएई लॉटरीच्या विक्रमी १०० दशलक्ष दिरहम (₹२४० कोटींहून अधिक) जॅकपॉटचा विजेता २९ वर्षीय भारतीय प्रवासी आणि अबू धाबीमध्ये दीर्घकाळ राहणारा अनिलकुमार बोला आता देशातील नवीन करोडपती बनला आहे.
सध्या भारतात दिवाळीचा उत्साह साजरा केला जात आहे. याच वेळी जगभरातील जागतिक नेत्यांकडून भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. दुबई, सिंगापूर, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
UAE visa new rules: यूएई व्हिसा प्रक्रियेत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक व्हिसा अर्जदाराला आता त्यांच्या पासपोर्टचे बाह्य कव्हर पेज सादर करावे लागेल.
Israel Attack Qatar : इस्रायलने आपल्या एजंट्समार्फत कतारमधील हमास नेत्यांना मारण्याची योजना आखली होती, परंतु मोसादने नकार दिला. यानंतर नेतन्याहू यांनी हवाई हल्ल्याचे आदेश दिले.
Islamic NATO : कतारमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अरब देशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. अनेक अरब तज्ज्ञांनी म्हटले आहे की इस्रायलचा हल्ला हा लाल रेषा ओलांडण्यासारखा आहे.
दुबईची राजकुमारी शेखा महरा पुन्हा चर्चेत! पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिने प्रसिद्ध रॅपर फ्रेंच मोंटानासोबत साखरपुडा केला आहे. जाणून घ्या तिच्या घटस्फोटाबद्दल आणि नवीन नात्याबद्दल सर्वकाही.