एमिरेट्स एअरलाइनमध्ये केबिन क्रू जॉब्ससाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि 160 सेमीपेक्षा जास्त उंचीचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
India Pakistan war threat : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ पाकिस्तानच नव्हे, तर त्याच्यावर लष्करीदृष्ट्या अवलंबून असलेल्या अनेक अरब देशांसाठीही ही स्थिती धोकादायक ठरू शकते.
ICC क्रिकेट विश्वचषक लीग-२ मध्ये गुरुवारी एक विक्रमी सामना खेळला गेला. या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) 6 फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.
दुबई शहर जगभर प्रसिद्ध आहे. दुबई शहराचा नेमका इतिहास फार कमी लोकांना माहीत असेल. दुबई हे सात अमिरातींपैकी एक आहे. दुबई नेहमीच उंच इमारती आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अनेक भारतीय…
दुबई हे शहर वाहतुकीचे कडक नियम आणि कायदे पाळण्यासाठी ओळखले जाते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. दुबई पोलिसांनी पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे.
ACC T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 मध्ये भारतीय संघाच्या एका खेळाडूने तुफानी ओव्हर टाकली. या खेळाडूला बनावट जन्मप्रमाणपत्र वापरल्याबद्दल BCCI कडून 2 वर्षांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले.
UAE मध्ये निदर्शनांवर बंदी असतानाही बांगलादेशी प्रवासींनी निषेध केला त्यानंतर अनेक प्रवासींना अटक करण्यात आली आहे. जुलै महिन्यात बांगलादेशात तिथल्या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील आंदोलन करण्यात अली होती. आता हे प्रकरण…