Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Test Rankings : आयसीसीची नवीन कसोटी क्रमवारी जाहीर! Joe Root अव्वल, टॉप 10 मध्ये फक्त ‘या’ भारतीय खेळाडूला स्थान.. 

आयसीसीकडून नवीन कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज जो रूट ८८८ रेटिंग गुणांसह आयसीसीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 01:00 PM
ICC Test Rankings: ICC's new Test rankings announced! Joe Root tops, only 'this' Indian player in top 10..

ICC Test Rankings: ICC's new Test rankings announced! Joe Root tops, only 'this' Indian player in top 10..

Follow Us
Close
Follow Us:

ICC Test Rankings : इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीकडून नवीन कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, इंग्लंडच्या तीन टॉप ऑर्डर फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्ध  शानदार फलंदाजी केली त्याचा फायदा त्यांना  आयसीसी क्रमवारीमध्ये झालेला दिसून आला आहे.  इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज जो रूट ८८८ रेटिंग गुणांसह आयसीसीमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

तसेच जो रूटचा साथीदार हॅरी ब्रूक ५८ धावांची शानदार खेळी खेळून ८७३ धावांसह आयसीसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणत्या खेळाडूंनी आपले स्थान निश्चित केले आहे? याबाबत माहिती घेऊ.

आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप ५ फलंदाज

इंग्लंडचा फलंदाज जो रूट ८८८ रेटिंग गुणांसह आयसीसीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या मागे हॅरी ब्रूक ८७३ रेटिंग गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.  जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्याव्यतिरिक्त, न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८६७ गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचा यशस्वी जयस्वाल ८४७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८२३ गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.  तर जडेजा सध्या जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून कायम आहे.

हेही वाचा : RCB Vs PBKS : Virat Kohli च्या ‘त्या’ कृतीने Anushka Sharma चा चेहरा लज्जेने लाल, प्रतिक्रिया व्हायरल; पहा व्हिडिओ

कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा

आयसीसीने जारी केलेल्या नवीन क्रमवारीच्या टॉप १० मध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसून येत आहे.  ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ ८२३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, ट्रॅव्हिस हेड ७४८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे आणि सलामीवीर उस्मान ख्वाजा ७३९ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे आयसीसी नवीन क्रमवारीच्या टॉप १० मध्ये ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.

भारत इंग्लंड दौरा, कसोटी मालिका महत्त्वाची..

भारत पुढील महिन्यात म्हणजे  जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायला इंगलंड दौऱ्यावर जाणार आहे.  तथापि, यासोबतच २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नवीन चक्र सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे जर भारताचा सलामीवीर  जयस्वालने येथे धावा केल्या तर तो ब्रूक आणि रूट दोघांसाठी देखील धोकदायक बनू शकतो.  यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा : IPL Eliminator : हार्दिकच्या मुंबईचा गिलच्या टायटन्ससमोर लागणार कस! आज GT आणि MI समोरासमोर भिडणार..

एकदिवसीय क्रमवारीतही झाले ‘हे’ बदल

यादरम्यान, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या क्रमवारीत देखील बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजचा फलंदाज केसी कार्टी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत २० व्या क्रमांकावरून झेप घेऊन  १६ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. या खेळाडूने अलीकडेच आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १७० धावांची जबरदस्त खेळी केली होती.

Web Title: Iccs new test rankings joe root tops only one indian in top 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Joe Root

संबंधित बातम्या

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..
1

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..

Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित
2

Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित

ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..
3

ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले
4

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.