Joe Root breaks Ponting world record most runs home ground: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनून एक नवीन विश्वविक्रम…
Joe Root: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये १४९ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अझान अवेझचा झेल पकडताना त्याने हा रेकॉर्ड केला आहे
जो रूट इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आहे. तो जगातील अव्वल फलांदाजांपैकी एक समजला जातो. भारतीय संघासमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आहेत.
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ३०० डावांमध्ये फलंदाजी करणारा पहिला इंग्लिश खेळाडू बनून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. तो जगातील असा विक्रम करणारा दुसरा खेळाडू ठरला.
ॲशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी महत्वाची असणार आहे. बेन स्टोक्स गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंडचा माजी केविन पीटरसनचा विक्रम मोडला.
जो रूट ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा चौथा इंग्लिश फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचीही बरोबरी केली आहे. रूट आता या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
कसोटी क्रिकेटमधील रूटचे हे ६७ वे अर्धशतक आहे, तर चंद्रपॉलने ६६ अर्धशतके केली होती. आता, या यादीत जो रूटच्या पुढे 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे, रूट आणि…
अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडनने एक विचित्र दावा केला होता. रूटच्या शतकाने केवळ सुटकेचा नि:श्वास सोडला नाही तर त्याची मुलगी ग्रेस हेडनची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर आली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस २०२५ मधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटने शानदार शतक ठोकले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत.
आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग घोषित करण्यात आली आहे. यावेळी, भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
फलंदाजीतील सर्वात मोठा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ३४३५७ धावा केल्या. या धावांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय शतके देखील समाविष्ट आहेत. हा विक्रम सर्वात खास आणि सर्वात मोठा…
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी इंग्लंडच्या जो रूटने मोठा विक्रम केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी पार पडली. दरम्यान मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलच्या टीशर्टचा लिलाव करण्यात आला असून त्याला सर्वाधिक ५. १४ रुपयांची बोली लागली.
जो रूट हे असे नाव क्रिकेट विश्वामध्ये गाजलेले नाव आहे, सध्या तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मोडण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.…
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.