Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy 2025 : रिंकू सिंग एक्सप्रेस सुसाट! 38 कर्णधारांना दिला धोबीपछाड; केली नंबर 1 कामगिरी 

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहे. रिंकू सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 01, 2026 | 04:48 PM
Vijay Hazare Trophy 2025: Rinku Singh Express is unstoppable! He outshone 38 captains; delivered a number 1 performance.

Vijay Hazare Trophy 2025: Rinku Singh Express is unstoppable! He outshone 38 captains; delivered a number 1 performance.

Follow Us
Close
Follow Us:

Rinku Singh, Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी आता रंगदार वळवणार आली आहे. या स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. रिंकू सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी ठरत आहे, ती म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे. आता, रिंकू सिंगने चांगली कामगिरी करून आणि त्याच्या संघाला, उत्तर प्रदेशला स्पर्धेत विजय मिळवून देत आपले वर्चस्व राखले आहे. रिंकू सिंगने उत्तर प्रदेश संघासाठी कधी फलंदाज म्हणून तर कधी फिनिशर म्हणून, महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्यामुळे तो या स्पर्धेत नंबर १ कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा : Vijay Merchant Trophy : अबब! 3 धावांत चटकावले 8 बळी; विराज माहेश्वरीचा ऐतिहासिक विक्रम

 कर्णधार रिंकू सिंग चमकला

विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या ३८ संघांना चार एलिट गट आणि एका प्लेट गटात विभागण्यात आले असून एलिट गटांमध्ये अ, ब, क आणि ड यांचा समावेश आहे. रिंकू सिंगचा संघ, उत्तर प्रदेश, ब गटात आहे, ज्यामध्ये विदर्भ, बंगाल, बडोदा, जम्मू आणि काश्मीर, आसाम, हैदराबाद (भारत) आणि चंदीगड या संघांचा समावेश करण्यात आला आहे. रिंकू सिंग हा केवळ त्याच्या गटातील सर्वोत्तम कर्णधार ठरला नसून इतर गटातील सर्व कर्णधार एकत्र असताना देखील इतर कोणत्याही कर्णधाराने त्याच्याइतकी चांगली कामगिरी केलेली नाही. विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात रिंकू सिंगच्या नेतृत्वाखाली, उत्तर प्रदेशने आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामन्यात विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश हा त्याच्या गटातील एकमेव संघ आहे ज्याने अद्याप एक देखील सामना गमावलेला नाही.

रिंकू सिंगची स्फोटक कामगिरी

रिंकू सिंगने चार डावांमध्ये १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याने ११ षटकार आणि २३ चौकार ठोकले आहेत. इतकेच नाही तर तो दोन डावांमध्ये नाबाद देखील राहीला आहे. एक त्याचे शतक होते, आणि दुसरे ते शतक होते ज्यामध्ये तो सामना जिंकल्यानंतर नाबाद राहिला होता.

हेही वाचा : सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

रिंकू सिंग नंबर १

विजय हजारे ट्रॉफीमधील अशा कामगिरीनंतर, रिंकू सिंगने ३८ कर्णधारांमध्ये दोन्ही क्षेत्रात नंबर १  गाठला आहे. तो आतापर्यंत ३८ कर्णधारांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. शिवाय, त्याची फलंदाजीची सरासरी इतर सर्व कर्णधारांमध्ये सर्वोत्तम राहिलीआहे.

Web Title: In the vijay hazare trophy 2025 rinku singh defeated 38 captains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Rinku Singh
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

जसप्रीत बुमराह विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळणार? कॉलेजच्या मैदानावर गाळला घाम, दिलं सर्वांनाच सरप्राईझ
1

जसप्रीत बुमराह विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळणार? कॉलेजच्या मैदानावर गाळला घाम, दिलं सर्वांनाच सरप्राईझ

CSK च्या या खेळाडूचा लिस्ट-ए इतिहासातील सर्वात लज्जास्पद विश्वविक्रम खेळाडूच्या नावावर
2

CSK च्या या खेळाडूचा लिस्ट-ए इतिहासातील सर्वात लज्जास्पद विश्वविक्रम खेळाडूच्या नावावर

15 चौकार आणि 8 षटकार…Vijay Hazare Trophy मध्ये आले ध्रुव जुरेल नावाचे वादळ! ठोकले पहिले लिस्ट ए मधील शतक
3

15 चौकार आणि 8 षटकार…Vijay Hazare Trophy मध्ये आले ध्रुव जुरेल नावाचे वादळ! ठोकले पहिले लिस्ट ए मधील शतक

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
4

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.