Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : DSP सिराजचे मायदेशात जंगी स्वागत! एचसीएचा खास बेत; व्हिडिओ पहा

भाररताचा सतार वेगवान गोलंदाज इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला आहे. या दरम्यान त्याचे हैद्राबाद येथे आपल्या मुळगावी जंगी स्वागत करण्यात आले आहे. सिराजच्या सर्वोत्तम कामगिरीने भारताने ओव्हल कसोटीत विजय मिळवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 06, 2025 | 05:11 PM
IND vs ENG: DSP Siraj gets a warm welcome back home! HCA's special plan; Watch the video

IND vs ENG: DSP Siraj gets a warm welcome back home! HCA's special plan; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहम्मद सिराज त्याच्या मूळ गावी हैदराबाद येथे पोहोचला आहे.
  • हैदराबाद येथे सिराजच्या जंगी स्वागत करण्यात आले.
  • सिराजच्या शानदार कामगिरीने भारताला शेवटच्या कसोटीत विजय शक्य झाला आहे.

IND vs ENG : भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यातील भारताच्या विजयाचा हिरो ठरलेला मोहम्मद सिराज आपल्या मायदेशी परतला आहे. इंग्लंडमध्ये आपल्या शानदार कामगिरीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर, सिराज बुधवारी त्याच्या मूळ गावी हैदराबाद येथे पोहोचला आहे. जिथे त्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे. यामध्ये मोहम्मद सिराजच्या कामगिरीचे मोठे योगदान आहे.

हेही वाचा : ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..

मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३ बळी टिपले आहेत. या मालिकेत सिराज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ठरला आहे. ओव्हल कसोटी सामन्यात सिराजने दोन्ही डाव मिळून ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीने ओव्हल कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला. त्याच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील निवडण्यात आले आहे. त्याने पाचही सामने खेळले असून यादरम्यान त्याने १८५.३ षटके गोलंदाजी केली आहे.

हैदराबादचा रहिवासी असणाऱ्या मोहम्मद सिराजने इंग्लंड सोडल्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीपसोबत एक फोटो देखील शेअर केला. तो टी दिलीपसोबत मुंबईत पोहोचला होता. जिथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. सिराज कॅज्युअल गेटअपमध्ये दिसून आला. दरम्यान, सिराजकडे चाहत्यांनी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी विनंती करण्यात आली, परंतु तो लगेच गाडीत बसला आणि हैदराबादसाठी रवाना झाला. हैदराबादमधील चाहते त्याची वाटच बघत होते.

VIDEO | Hyderabad: Cricketer Mohammed Siraj (@mdsirajofficial) returned to his hometown from London earlier today. Siraj grabbed a five-wicket haul in the second innings of the fifth Test at The Oval as India defeated England by six runs in a thriller to draw the series 2-2 on… pic.twitter.com/QiGhI5jAIK — Press Trust of India (@PTI_News) August 6, 2025

दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याकडून पीटीआयला सांगण्यात आले आहे की, “आम्ही अद्याप त्याच्याशी बोललो नसून सिराजच्या सन्मानार्थ आम्ही निश्चितपणे काहीतरी खास नियोजन करणार आहोत. तो आता काही दिवस हैदराबादमध्ये राहण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : IND vs ENG : ‘देशासाठी वेदना आणि अस्वस्थता विसरा’ : भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांचे परखड मत

ओव्हल कसोटी सामन्यातील सिराजची कामगिरी

इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सिराजने पहिल्या डावात ८६ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात १०४ धावा देऊन ५ बळी टिपले. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७ वेळा ४ विकेट्स घेणारा तो पहिला आशियाई गोलंदाज देखील बनला आहे.

Web Title: Ind vs eng dsp mohammed siraj gets a warm welcome in hyderabad watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज
2

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
3

IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर
4

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.