Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : लीड्स कसोटी सामन्यात टाळ्या वाजवणारी ‘ती’ कोण? ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.. 

लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या दरम्यान, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक गूढ मुलगी दिसून आली. ही गूढ मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 26, 2025 | 06:07 PM
IND Vs ENG : लीड्स कसोटी सामन्यात टाळ्या वाजवणारी ‘ती’ कोण? ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.. 
Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंडविरुद्ध भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  लीड्स येथे पहिली कसोटी खेळवण्यात आली आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने चौथ्या डावात इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात इंग्लंडच्या सलामीवीर बेन डकेटच्या १४९ धावांच्या जोरावर इंग्लंडने सहज ही लक्ष्य गाठले. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगला खेळ करून सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला. या दरम्यान, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक गूढ मुलगी दिसून आली. ही गूढ मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत, लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा : T20 Tri-series : दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवा कर्णधार! टी-२० तिरंगी मालिकेसाठी संघाची घोषणा.. 

टीम इंडियाची ती चाहती कोण?

लीड्स सामन्यादरम्यान, एक गूढ मुलगी टीम इंडियाच्या खेळाडूंचा जयजयकार करताना दिसून आली. ती काही वेळातच सोशल मीडियावर तूफान  व्हायरल झाली आहे. तथापि, या गूढ मुलीची ओळख अद्याप समोर आलेली नाही.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती टीम इंडियाच्या स्टाफशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कारण ती टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून चेअरिंग करताना दिसली होती.

लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा टीम इंडियाचा डाव संपला तेव्हा ही मुलगी खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये दिसून आली.  उपकर्णधार ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना, मिस्ट्री गर्ल चेअरिंग करताना दिसली होती.

हेही वाचा : Saudi T20 League : अरब देशांचा तहलका! आयपीएल-द हंड्रेडसारख्या स्पर्धांना धोका; ३४४२ कोटींची असणार मोठी लीग..

आता सोशल मीडियावर मिस्ट्री गर्लची चर्चा होऊ लागली आहे. लोक या मुलीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तथापि, तिच्याबाबत कोणती माहिती अद्याप कळू शकलेली नाही. काही लोकांचे मत आहे की तिचे नाव राजल अरोरा आहे, जी टीम इंडियाशी संबंधित आहे. राजल भारतीय संघात सोशल मीडिया मॅनेजरची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे.

Web Title: Ind vs eng mystery girl clapping during leeds test match goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
2

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
3

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
4

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.