Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : Shardul Thakur ने फोडली डरकाळी! इंग्लंडच्या गोटात चिंता; कसोटी मालिकेपूर्वी ठोकले शतक..  

इंग्लंड आणि भारत यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. मालिकेपूर्वी, भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने आंतर-संघ सामन्यात शतक लागावले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 16, 2025 | 02:18 PM
IND Vs ENG: Shardul Thakur sparks panic! England's team is worried; Scores century before Test series..

IND Vs ENG: Shardul Thakur sparks panic! England's team is worried; Scores century before Test series..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG :  टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तथापि, ही मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने आपली शानदार कामगिरी दाखवून दिली आहे.  त्याच्या कामगिरीने एकप्रकारे त्याने  ब्रिटिशांना इशाराच दिला आहे.

अधिक माहिती अशी की, शार्दुल ठाकूरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. रविवारी, १५ जून रोजी, त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी जोरदार दावा ठोकला आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सध्या सुरू असलेल्या आंतर-संघ सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी केली आहे.

हेही वाचा : काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदरच्या लग्नाच्या अफवांवर रजनीकांतच्या पुतण्याने केला खुलासा! म्हणाला “लग्न, अरे?

शार्दुल ठाकूरबाबत बोलायचे झाल्यास रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलेल्या संघासाठी ठकुरने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने नऊ सामन्यांमध्ये ३५ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. त्याने २०२३ मध्ये केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत सामन्यात भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

२०२४-२५ च्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना शार्दुलने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचे फळ म्हणून त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. तथापि, या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ संघासाठी झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी केली आहे. याशिवाय, त्याने संघाच्या अंतर्गत सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या गोलंदाजीने संघाला प्रभावित केले.

शार्दुल ठाकूर ‘या’ वर्षी केले होते कसोटी पदर्पण..

शार्दुल ठाकूरने १२ ऑक्टोबर २०१८ रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते.  त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ३१ फलंदाजांना पव्हेलियनमध्ये पाठवले आहे. पाच दिवसांच्या स्वरूपात त्याने एकदा पाच बळी देखील टिपले आहेत.

🚨 THE SHARDUL THAKUR SHOW 🚨

– Shardul Thakur scored a brilliant Hundred in Intra Squad Game, He smashed 122 runs. (Devendra Pandey). pic.twitter.com/ym1Z6peD7n

— Tanuj (@ImTanujSingh) June 15, 2025

शार्दुल ठाकूरने आतापर्यंत खेळलेल्या १८ डावांमध्ये चार अर्धशतकांसह एकूण ३३१ धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडमध्ये भारतासाठी चार कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १७३ धावा आणि १० बळी घेतले आहेत. त्याने इंग्लंडच्या भूमीवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जिथे त्याने पहिल्या डावात ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. महत्त्वाचे अर्धशतक झळकावले.

हेही वाचा : TNPL मध्ये एकाच चेंडूवर तीनदा ओव्हरथ्रो, कर्णधार आर अश्विन पाहत राहिला; Video Viral

संघाच्या अंतर्गत सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारताकडून संघचा नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी अर्धशतके लागावली आणि दुसऱ्या दिवशी सरफराज खानने ७६ चेंडूचा सामना करत शतक झळकावले. तर राहुल कसोटी मालिकेत भारताकडून सलामीला फलंदाजीला येणार आहे. २०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या पहिल्या परदेशी मालिकेत गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची अपेक्षा आहे.परंतु, सरफराज खान हा १८ सदस्यीय कसोटी संघाचा भाग नाही.

Web Title: Ind vs eng shardul thakur scores century englands team is worried

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • shardul thakur

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ
2

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
3

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..
4

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.