Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG Test Match :आयुष म्हात्रेच्या नावावर विश्वविक्रम, ब्रेंडन मॅक्युलमला टाकलं मागे! असा करणारा जगातील पहिला फलंदाज

अंडर नाईन्टीन टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने आता शतक झळकावतात त्याच्या नावावर विश्वविक्रम केला आहे. आयपीएल संपल्यानंतर, या १८ वर्षीय खेळाडूने इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 24, 2025 | 01:34 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघाचा दुसरा कसोटी सामना काल संपला. या सामन्यात कोणत्याही संघ विजयी झाला नाही सामना ड्रॉ झाला. मालिकेतील दोन्ही सामने ड्रॉ झाल्यामुळे मालिका अनिर्णित राहिली. यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने त्याची बॅट चालवली आणि त्याने भारतीय संघासाठी शतक झळकावले त्याने 80 चेंडूंमध्ये 126 धावा केल्या. अभिज्ञान कुंडू ज्याने देखील संघासाठी 65 धावांची खेळी खेळली पण ते सांगायला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. 

अंडर नाईन्टीन टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने आता शतक झळकावतात त्याच्या नावावर विश्वविक्रम केला आहे. आयुष म्हात्रे, हे नाव तुम्ही आयपीएल २०२५ मध्ये ऐकले असेल, जेव्हा चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या शेवटी या तरुण खेळाडूला संधी दिली होती. आयुषने आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर चमक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएल संपल्यानंतर, या १८ वर्षीय खेळाडूने इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला. 

Ayush Mhatre’s dream run continues! 🌟 The young gun lights up the Youth Test series against England U-19 with a string of classy knocks. 💯#ENGvIND #AyushMhatre #TestCricket #Sportskeeda pic.twitter.com/aXkkz0Hmyw — Sportskeeda (@Sportskeeda) July 23, 2025

तो कदाचित एकदिवसीय सामन्यांमध्ये आपला लौकिक दाखवू शकला नसेल, परंतु त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये इंग्लिश संघाला हरवले. २ सामन्यांच्या मालिकेत, आयुष म्हात्रेने ८५ च्या सरासरीने आणि १०३.६६ च्या स्ट्राईक रेटने ३४० धावा केल्या. या स्फोटक कामगिरीने त्याने एक विश्वविक्रमही रचला. युवा कसोटी मालिकेत, आयुष म्हात्रे आता १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३०० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 

२००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने ९५.५८ च्या स्ट्राईक रेटने ४५५ धावा केल्या. म्हात्रेने केवळ त्याचा विक्रम मोडला नाही तर १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करणारा पहिला फलंदाजही बनला. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत विजयासाठी भारतासमोर ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी गोल्डन डकवर बाद झाला, परंतु आयुष म्हात्रेने ८० चेंडूत १२६ धावा करून इंग्लंडचे मनोबल उंचावले. 

IND vs ENG 4th Test : दुसऱ्या दिवशी मँचेस्टरमध्ये पावसामुळे खेळ खराब होणार? सविस्तर वाचा Weather Report

जेव्हा भारत विजयापासून ६५ धावा दूर होता, तेव्हा खराब प्रकाश आणि पावसामुळे सामना अनिर्णीत संपवावा लागला. तुम्हाला सांगतो की, आयुष म्हात्रेने या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते आणि तो कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता.

Web Title: Ind vs eng test match ayush mhatre sets world record surpasses brendon mccullum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
1

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर
2

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
3

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!
4

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.