Vaibhav Suryvanshi: आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागेल. त्याबाबतीत भारतीय गोलंदाजीचे प्रशिक्षक मोर्नी मॉर्केल यांनी भाष्य केले आहे.
Asian Games 2026: जपानविरुद्ध श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे बघावे लागेल.
Jasprit Bumrah: दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या सिरिजपूर्वी झालेल्या नेट सेशनमध्ये जसप्रीत बुमराह अत्यंत लयबद्ध आणि प्रभावी गोलंदाजी करताना दिसला. बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे.
Complan New Brand Ambassador : Zydus Wellness च्या कॉम्प्लॅन या पोषण पेय ब्रँडने आपली नवी मोहीम 'इंडिया का कॉम्प्लॅन बॉय' लाँच केली आहे. यासाठी अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय क्रिकेट…
Ishan Kishan: फायनलचा पहिलाच दिवस कर्णधार ईशान किशनने गाजवला. त्याने तडाखेबंद खेळी केली. ईशान किशनने 250 रन्स केल्या होत्या. दरम्यान 250 रन्स करून रिटायर हर्ट झाला होता. मात्र तो पुन्हा…
Duleep Trophy: या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहे. वैभव सूर्यवंशी हा ईस्ट झोनचा उपकर्णधार देखील आहे. सेमीफायनलमध्ये वैभवने अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळी केली होती.
Vaibhav Sooryavanshi: आपल्या लहानशा करिअरमध्ये अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करून घेतेले आहेत. हे रेकॉर्ड इतक्यात तोडणे कठीण असल्याचं दिसून येत आहे.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर वैभव सूर्यवंशीला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. तर फलंदाज संजू सॅमसनचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
Vaibhav Sooryavanshi: श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने वैभवने नक्की आपल्या आयुष्यात काय करायला हवे याचा उत्तम आरसा दाखवून दिलाय
वैभव सूर्यवंशीची निवड ईस्ट झोन संघाचा उपकर्णधार म्हणून झाली आहे. आयपीएल आणि त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजी केल्यानंतर आता तो दलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
Vaibhav Sooryavanshi Vice Captain east zone Selectors Clarification: २०२६ च्या दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, इतक्या लहान वयात त्याच्यावर सोपवलेल्या या जबाबदारीमुळे क्रिकेट…
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या पूर्व विभागाच्या संघात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी उपकर्णधार आणि ईशान किशन कर्णधार आहे. हर्षा भोगले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Vaibhav Sooryavanshi Fear Which Bowler: वैभन सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, त्याला कोणत्या गोलंदाजाची सगळ्यात जास्त भीती वाटते, याबद्दल त्याने दिलेले उत्तराची चर्चा होत आहे.
Duleep Trophy: IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शानदार पदार्पणानंतर, वैभव सूर्यवंशीची आता २०२६-२७ हंगामापासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटमधील नवोदित आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सतत चर्चेत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने सर्वांना चकित केले आहे.
भारताचा १५ वर्षीय स्फोटक फलंदाज, वैभव सूर्यवंशीने २०२६ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या नावांनाही मागे टाकत षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने आतापर्यंत ८६ षटकार ठोकले आहेत
Vaibhav Sooryvanshi Broke virat Sachin Record: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला आहे. गेल्या ७ दिवसांमध्ये वैभव, विराट आणि रोहित यांनी मिळून सचिनचे…
भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. या सिरिजचा वैभव सूर्यवंशी हीरो ठरला आहे. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीने तीनही सामन्यात 151 रन्स केल्या आहेत.
आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना झोडपून काढत, वैभवने तीन सामन्यांमध्ये १९६.१० च्या प्रभावी स्ट्राईक रेटने सर्वाधिक १५१ धावा केल्या. या सिरीजमध्ये वैभवने आपली क्षमता दाखवून दिली