Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘…असेपर्यंत आपण जिंकणार नाही’, लॉर्ड्स कसोटीतील पॉल रीफेलच्या निर्णयांवर आर अश्विनचा संताप; पहा व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात फील्ड पंच पॉल रीफेलच्या अनेक वादग्रस्त निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 14, 2025 | 05:40 PM
IND Vs ENG: '...we won't win until then', R Ashwin's anger over Paul Reiffel's decisions in Lord's Test; Watch video

IND Vs ENG: '...we won't win until then', R Ashwin's anger over Paul Reiffel's decisions in Lord's Test; Watch video

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहे. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर रोखले. हा सामना अनेक कारणांनी गाजत असल्याचे दिसत आहे. यजमान इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात, फील्ड पंच पॉल रीफेलच्या अनेक वादग्रस्त निर्णय देताना दिसत आहेत.अशातच माजी भारतीय दिग्गज गोलंदाज आर अश्विनने देखील ऑस्ट्रेलियन पंच पॉल रीफेलच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा : IND Vs ENG :चालू सामन्यात गंभीरचे नकोसे हावभाव! मुख्य प्रशिक्षकाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह; पहा Video

आर अश्विन संतापला…

लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चार दिवसांमध्ये मैदानावर अनेक वादग्रस्त निर्णय बघायला मिळाले. डीआरएस घेतल्यानंतर पॉल रीफेलचे अनेक निर्णय बदलण्यात आले. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने भारतीय कर्णधार शुभमन गिलला बाद घोषित केले. तथापि, या काळात गिलने डीआरएस घेतला आणि पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला होता. या वादग्रस्त निर्णयांबाबत, माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन संताप व्यक्त करताना दिसला तसेच त्याने आयसीसीला पंचांच्या निर्णयांकडे लक्ष देण्याबाबत विनंती देखील करण्यात आली.

नेमकं काय म्हणाला आर अश्विन?

आर अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आपले मत व्यक्त केले. अश्विनने ऑस्ट्रेलियन पंच पॉल रीफेल यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि म्हटले आहे की, हे ऑस्ट्रेलियन पंच नेहमीच भारताविरुद्ध निर्णय देत असतात. अ‍ॅशचा पार्टनर विमल कुमारसोबत बोलताना अश्विन म्हणाला कि, “माझे वडील माझ्यासोबत सामना पाहत असताना ते म्हणाले कि, ‘पॉल रीफेल असेपर्यंत आपण जिंकणार नाही.”
अश्विन पुढे म्हणाला कि, “लॉर्ड्स कसोटीदरम्यानचे त्याचे अनेक निर्णय तपासले पाहिजेत आणि आयसीसीने त्याची चौकशी देखील करावी.”

Ashwin on Umpire. 👍🫡 pic.twitter.com/OFHcd9wbex

— muffatball vikrant (@Vikrant_1589) July 14, 2025

हेही वाचा : Ind vs Eng : बुमराह काही थांबेना! इशांत शर्माचा विक्रम केला उद्ध्वस्त; ‘यॉर्कर किंग’ची इंग्लंडमध्ये जोरदार कामगिरी

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाचव्या दिवशी आतपर्यंत ८ विकेट्स गमवून १११ धावा केल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी अजून ८२ धावांची गरज आहे. त्याच वेळी, इंग्लिश संघाला केवळ २  विकेट्सची आवश्यकता आहे. रवींद्र जडेजा १७ धावांवर खेळत आहेत.

Web Title: Ind vs eng we wont win until then r ashwins anger over paul reiffels decisions in lords test watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 05:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.