Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील भारताचा दूसरा सामना नामिबियाविरुद्ध असणार आहे. १२ फेब्रुवारी खेळवण्यात येणारा हा सामना कधी, केव्हा आणि कुठे? पाहता येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 08:33 PM
IND vs NAM, T20 World Cup Live Streaming: When, where and how to watch India vs Namibia match live? Read in detail

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming: When, where and how to watch India vs Namibia match live? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारतीय संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या विजयाने केली.  भारतीय संघ आता या स्पर्धेत दूसरा सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपली विजयी रथ असाच पुढे चालवत ठेवण्याचा प्रयत्नशील असणार आहे.  तथापि, भारतीय संघाला नामिबियापासून देखील सावधान राहावे लागणार आहे, कारण स्पर्धेत नवखे संघ आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत आहे. काल, १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध खेळवण्यात येत असलेला सामना कधी आणि कुठे लाईव्ह बघता येईल याबद्दल आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत

नामिबिया देखील पुनरागमन करण्याच्या तयारीत

नामिबिया संघाला नेदरलँड्सविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर नामिबिया संघाकडून जोरदार लढत देण्यात आली होती. त्यामुळे, नामिबियाचा संघ भूतकाळातील चुका सुधरवून भारताविरुद्ध नव्या दमाने मैदानात उतरून चांगले प्रदर्शन करण्याचे लक्ष्य ठेवेल. त्यामुळे, या दोन संघातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

सामना कधी आणि कुठे खेळला जाणार?

भारत आणि नामिबिया यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हे मैदान मोठ्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे.  या मैदनावर प्रेक्षक पुन्हा एकदा येथे एक रोमांचक सामन्याचा अनूभव घेऊ शकतात.

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत आणि नामिबिया यांच्यातील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या अर्धा तास आधी, संध्याकाळी ६:३० वाजता नाणेफेक करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ त्यांच्या अंतिम रणनीतीसह मैदानात आमनेसामने येतील.

टीव्हीवर थेट प्रक्षेपण कुठे पाहायला मिळणार?

टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि नामिबिया यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक त्यांच्या पसंतीच्या भाषेत समालोचनासह सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?

मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण येथे उपलब्ध असेल.

हेही वाचा : AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा

दोन्ही संघांसाठी संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

नामिबिया संघ : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (यष्टीरक्षक), बर्नार्ड स्कॉल्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जान फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन (यष्टीरक्षक), जॅक ब्रुसेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डायलन लेइच्टर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हींगो.

Web Title: Ind vs nam t20 world cup live streaming when where and how to watch india vs namibia match live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 
1

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 
2

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  
3

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?
4

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.