Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL W 5th T20I: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय! भारत करणार फलंदाजी

भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात शेवटचा आणि पाचवा टी २० सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 30, 2025 | 07:09 PM
IND vs SL W 5th T20I Live: Sri Lanka won the toss and elected to bowl! India will bat.

IND vs SL W 5th T20I Live: Sri Lanka won the toss and elected to bowl! India will bat.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs SL W 5th T20I : भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. या दोन संघात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी  श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. श्रीलंकन संघात दोन बदल करण्यात आले आहे तर भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी स्मृती मानधनाला विश्रांती दिली आहे. कमलिनी भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसणार आहे.

हेही वाचा : ICC Ranking : दीप्ती शर्माचा जलवा कायम! शेफाली वर्मा, रिचा घोषने दाखवली कमाल; वाचा सविस्तर

हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्यासाठी सज्ज आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारताच्या तयारीचा हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेनंतर, भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये प्रत्येकी तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल.

२०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघाला बाहेर पडावे लागले होते. परंतु त्यानंतर त्यांनी आपली शैली बदलली आहे आणि अधिक आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे. या मालिकेत पहिल्या हिल्या तीन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, फलंदाजांकडून फार कमी प्रयत्न करावे लागले होते. तथापि, या सामन्यांमध्ये आक्रमक खेळणारी शफाली वर्मा चांगलीच फॉर्म मध्ये आहे.  भारताची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण, ज्यामध्ये भारतीय संघाला निराशा पत्करावी लागली.

या मालिकेत भारतीय संघासाठी अनेक सकारात्मक बाबी दिसून आल्या आहेत. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने एका वर्षाच्या विश्रांतीनंतर या स्वरूपात यशस्वी पुनरागमन केल असून नेहमीच विश्वासार्ह राहलेली दीप्ती शर्मा सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मानेही तिच्या क्षमतेनुसार कामगिरी केली आहे. शफालीने फलंदाजीने सर्वांना प्रत्यभावीत केले आहे.  तिने आतापर्यंत चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा : WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत: शफाली वर्मा, जी कमलिनी, रिचा घोष (डब्ल्यू), हरमनप्रीत कौर (क), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, श्री चरणी

श्रीलंका : हसिनी परेरा, चामारी अथापथु (क), इमेशा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षिका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना (डब्ल्यू), निमाशा मधुशानी, इनोका रणवीरा, मलकी मदरा

Web Title: Ind vs sl w 5th t20i sri lanka won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • IND vs SL Women
  • IND W vs SL W
  • Shefali Verma

संबंधित बातम्या

IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास 
1

IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास 

 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral
2

 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral

Year Ender 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्षाचा शेवटचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा संपूर्ण माहिती
3

Year Ender 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्षाचा शेवटचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा संपूर्ण माहिती

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral
4

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.