Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI, 2nd Test मियाँ मॅजिक चल गया..! मोहम्मद सिराजने घातला धुमाकूळ; २०२५ मध्ये केला ‘हा’ कारनामा 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे. तो २०२५ या वर्षातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 07:38 PM
IND vs WI, 2nd Test Mian Magic Chal Gaya..! Mohammad Siraj put in a bang; This feat was done in 2025

IND vs WI, 2nd Test Mian Magic Chal Gaya..! Mohammad Siraj put in a bang; This feat was done in 2025

Follow Us
Follow Us:

Mohammed Siraj creates record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याट दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे.  या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज शानदार कामगिरी करताना दिसत आहे. मिया मॅजिक या वर्षी चांगलीच करिष्माई फॉर्ममध्ये आहे, त्याने एक विक्रम केला आहे. मोहम्मद सिराज २०२५ वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. सिराजने या वर्षी एकूण ३७ कसोटी बळी टिपले आहेत.दिल्ली कसोटीत  वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : Ind vs WI : चेंडू लागताच बॅट हातातून निसटली, KL Rahul झाली नको तिथे दुखापत; पहा VIDEO

मोहम्मद सिराजची कामगिरी

२०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अव्वल स्थानी विराजमान आहे.  आतापर्यंत, सिराजने आठ सामने खेळले असून २६.६४ च्या सरासरीने त्याने ३७ बळी घेतले आहेत. त्याने दोन वेळा पाच बळी घेतले आहेत.

ब्लेसिंग मुझारबानी

झिम्बाब्वेचा स्टार वेगवान गोलंदाज, ब्लेसिंग मुझारबानी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. २०२५ पर्यंत, मुझारबानीने नऊ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने २८.६३ च्या सरासरीने ३६ बळी घेण्याची किमया साधली आहे. कसोटी डावात सात बळी घेणारा पहिला झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज होण्याचा विक्रम देखील त्याने नोंदवला आहे.

मिशेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने देखील २०२५ मध्ये शानदार कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे.  त्याने २०२५ च्या वर्षात आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांमध्ये १७.२४ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत.

नॅथन लिऑन

ऑस्ट्रेलियाचा रहस्यमय फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने २०२५ मध्ये आतापर्यंत, लिऑनने ६ कसोटी सामने खेळले असून त्याने २४.०४ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर दोन वेळा चार विकेट्स देखील जमा आहेत.

हेही वाचा : IND vs WI 2nd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! भारत विजयापासून 58 धावा दूर; वेस्ट इंडिजला देणार क्लीन स्वीप?

जोमेल वॉरिकन

वेस्ट इंडिजचा स्टार फिरकी गोलंदाज असणारा जोमेल वॉरिकन या यादीत पाचव्या स्थानी आहे.  त्याने या वर्षी आतापर्यंत ६ कसोटी सामन्यांमध्ये १८.३४ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा पाच विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Web Title: Ind vs wi 2nd test mohammed siraj took the most wickets in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Mohammad Siraj
  • Test Match

संबंधित बातम्या

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच
1

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?
2

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
3

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
4

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.