Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : ‘मी विक्रमांबद्दल विचार करत नाही, माझ्या संघाला…’ वेस्ट इंडिजविरुद्ध धुमाकूळ घालणाऱ्या मालिकावीर जडेजाचे विधान.. 

अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. या. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. या सपूर्ण मालिकेत रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 14, 2025 | 06:17 PM
Ind vs WI: 'I don't think about records, my team...' says series winner Jadeja after his sensational performance against West Indies.

Ind vs WI: 'I don't think about records, my team...' says series winner Jadeja after his sensational performance against West Indies.

Follow Us
Follow Us:

Ind vs WI : अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी खेळली गेली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत  २-० असा विजय मिळवला. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. त्याने केवळ शतकच नाही तर आठ विकेट्स देखील घेतल्या. या कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले, तर दिल्ली कसोटीत आठ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

एक संघ म्हणून आमची  कामगिरी चांगली : रवींद्र जडेजा

मालिकावीर म्हणून निवड झाल्यानंतर रवींद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “एक संघ म्हणून, आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये देखील चांगली कामगिरी करत आहोत. गेल्या पाच ते सहा महिन्यांत आम्ही कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळलो आहोत हे आम्हाला माहिती असून एक संघ म्हणून, हे एक चांगले लक्षण आहे की आम्ही दीर्घकाळ असेच करत राहणार आहोत.”

हेही वाचा : Ind vs WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुफडा साफ! क्लीन स्वीप देऊन गिल आर्मीने साधली जागतिक विक्रमाशी बरोबरी

माझी मानसिकता पूर्वीपेक्षा आता बदलली : जडेजा

त्याच्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल सांगताना जडेजा म्हणाला की, “गौतम गंभीरने म्हटल्याप्रमाणे, मी आता सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. म्हणून मी एका चांगल्या फलंदाजासारखा विचार करत आहे. ते माझ्यासाठी काम करत आहे. पूर्वी, अनेक वर्षांपासून, मी आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असे, म्हणून माझी मानसिकता आतापेक्षा थोडी वेगळी होती. जेव्हा जेव्हा मला फलंदाजी करण्याची  संधी मिळते तेव्हा मी फक्त क्रीजवर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो.”

जडेजा पुढे रेकॉर्डबद्दल म्हणाला की, “मी रेकॉर्डबद्दल जास्त विचार करत नसून मी फक्त माझ्या संघाला जिंकण्यास मदत करण्यासाठी बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. मला वाटत की ही माझी तिसरी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आहे. मी खूप आनंदी आहे.”

गोलंदाजी करायला मजा आली : कुलदीप यादव

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत ८ विकेट्स घेणारा  कुलदीप यादव सामनावीरासाठी निवडण्यात आला.  तो म्हणाला की, “ही पूर्णपणे वेगळी विकेट होती. येथे जास्त षटके टाकणे हे एक आव्हान होते. मला येथे गोलंदाजी करायला मजा येत होती. कोणताही ड्रिफ्ट नव्हता. विकेट खूपच कोरडी होती. मला जास्त षटके टाकणे आणि विकेट घेणे नेहमीच आवडते. मला फलंदाजांना बाद करणे आवडते.”

हेही वाचा : IND VS AUS : ‘ऑस्ट्रेलिया दौरा विराट-रोहित जोडीसाठी..’, भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने वर्तवली भविष्यवाणी; वाचा सविस्तर

Web Title: Ind vs wi i dont think about records says man of the series ravindra jadeja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Kuldeep Yadav
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच
1

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?
2

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
3

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
4

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.