Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS WI : भारतीय महिला संघाची सलामी सामन्यात विजयी सलामी, वेस्ट इंडिजला केलं पराभूत

भारत विरुध्द वेस्ट इंडीज सामन्यात भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला २० धावांनी पराभूत केलं आहे. कालच्या सामन्यामध्ये भारतच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाला १२१ धावांवर रोखले आणि ८ विकेटस घेतले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने जेमिमाह रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १४१ धावा केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 30, 2024 | 09:13 AM
फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला T२० विश्वचषक २०२४ : महिला T२० विश्वचषक २०२४ लवकरच सुरु होणार आहे. यासाठी त्याआधी काही संघामध्ये सराव सामने खेळवले जात आहेत. ३ ऑक्टोबरपासून T२० विश्वचषकाला सुरु होणार आहे. याआधी भारताच्या संघाचा वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला २० धावांनी पराभूत केलं आहे. कालच्या सामन्यामध्ये भारतच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर भारताच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाला १२१ धावांवर रोखले आणि ८ विकेटस घेतले.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा अहवाल

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने जेमिमाह रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात चिनेल हेन्रीच्या नाबाद ५९ धावांच्या खेळीनंतरही विंडीजचा संघ निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावाच करू शकला. जेमिमानंतर, पूजा वस्त्राकरने भारतासाठी गोलंदाजीत प्रभावित केले, ज्याने चार षटकात २० धावांत तीन बळी घेतले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि १३ धावांत तीन विकेट गमावल्या. मात्र, चिनले आणि शेरमाने कॅम्पबेल यांनी वेस्ट इंडिजचा डाव काही प्रमाणात आपल्या ताब्यात घेतला. चिनेलेनेही अर्धशतक झळकावले, पण संघाला सामना जिंकून देता आला नाही.

Victory by 20 runs in our first warm-up match 🙌

A fine bowling performance from #TeamIndia restricts West Indies to 121/8 in the 2nd innings 👏👏

Scorecard – https://t.co/IwhrEmFBHg

📸: ICC#T20WorldCup | #WomenInBlue pic.twitter.com/pxFJ1lN9it

— BCCI Women (@BCCIWomen) September 29, 2024

Web Title: Ind vs wi indian womens team gets off to a winning start in the opening match defeating west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:13 AM

Topics:  

  • Ind vs WI
  • T20 world cup

संबंधित बातम्या

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
1

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..
2

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..

इटलीने केला मोठा उलटफेर! स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट
3

इटलीने केला मोठा उलटफेर! स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट

IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य
4

IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.