Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जवळपास ११५ रन्सपर्यंत नेदरलँड्सला एकही विकेट प्राप्त करता आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 11:03 PM
IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Follow Us
Follow Us:

भारताने नेदरलँड्सला दिले होते २१० रन्सचे टार्गेट 
स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माची आक्रमक खेळी
शेफाली वर्माने काढली नेदरलँड्सच्या कर्णधाराची विकेट 

India Womens Vs Nedarlands Womens Live Updates: आज आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत  भारत विरुद्ध नेदरलँड्स हा सामना पर पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सला २१० रन्सचे टार्गेट दिले होते. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने भारताकडून शानदार आक्रमक खेळी केली. अखेर या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 95 रन्सने पराभव केला आहे.  नेदरलँड्सचा संघ केवळ 114 रन्सच करू शकला. भारताने या स्पर्धेतील आपला दूसरा विजय मिळवला आहे व पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. 

नेदरलँड्स संघाची फलंदाजी

भारताने दिलेल्या २१० रन्सचा पाठलाग करण्यासाठी नेदरलँड्सच्या संघाकडून हेदर सीगर्स आणि फीबी मोल्केनबोअर यांनी सुरुवात केली. हेदर सीगर्स 21 रन्स करून आउट झाली. तसेच फीबी मोल्केनबोअर १५ रन्स करून आउट झाली. त्यानंतर कर्णधार बाबेट द लीड आणि स्टेरे कालिस खेळण्यासाठी आल्या. कर्णधार बाबेट द लीड २१ रन्सची खेळी करून आउट झाली. स्टेरे कालिस 18 रन्स करून आउट झाली.

भारतीय संघाची गोलंदाजी

भारतीय महिला संघाकडून नंदिनी शर्मा आणि क्रांति गौड यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. नंदिनी शर्माने एक तर दीप्ती शर्माने १ विकेट प्राप्त केली. शेफाली वर्माने आज फलंदाजीसाह गोलंदाजीत देखील जादू दाखवली, नेदरलँड्सच्या कर्णधाराची विकेट तिने पटकावली. शेफाली वर्माने स्टेरे कालिसला आउट केले. श्री चरणीने अफलातून गोलंदाजी करत 4 विकेट्स पटकावल्या.

IND W Vs NED W Live: स्मृती अन् शेफालीची ‘हाय व्होल्टेज’ बॅटिंग! टीम इंडियाने ठोकल्या २०९ रन्स

भारतीय महिला संघाची फलंदाजी

आजच्या सामन्यात नेदरलँड्सचया संघाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. शेफाली वर्मा आणि स्मृतीने भारतासाठी दुसऱ्या विकेटसाठी ११५ रन्सची भागीदारी केली. शेफाली वर्माने शानदार अर्धशतक लगावले. शेफाली वर्मा ५५ रन्स करून आउट झाला. त्यानंतर जेमीमा रॉड्रिग्स खेळण्यासाठी आली. स्मृती मंधाना मोपठा फटका मारण्याच्या प्रयत्नांत ७४ रन्स करून आउट झाली. पाठोपाठ जेमीमा रॉड्रिग्स १७ रन्स करून आउट झाली. यास्तिका भाटीया ३ रन्स करून आउट झाली. भारताने पाठोपाठ विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर खेळण्यासाठी आली. हरमनप्रीत कौर १२ रन्स करून आउट झाली.

Deepti Sharma picks up from where she left in the previous game 😌☝️ Her 1️⃣st wicket today, 2️⃣nd for #TeamIndia 👌 Updates ▶️ https://t.co/FMkrKB1zcS#T20WorldCup | #WomenInBlue | #INDvNED | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/2pM4fFS7qe — BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2026

नेदरलँड्स महिला संघाची गोलंदाजी

भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जवळपास ११५ रन्सपर्यंत नेदरलँड्सला एकही विकेट प्राप्त करता आली नाही. अखेर हेदर सीगर्सने नेदरलँड्सला पहिले यश मिळवून दिले. हेदर सीगर्सने शेफाली वर्माला ५५ रन्सवर आउट केले. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात मोठ्या संख्येने वाईड बॉल टाकले. मिर्थे व्हॅन डेन राडने जेमीमा रॉड्रिग्सला आउट केले. तर हेदर सीगर्सने स्मृतीची विकेट घेतली. डी लांगाने यास्तिका भाटीयाला आउट केले.

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.

Web Title: Ind w vs ned w live shree charni take 4 wickets team india beat nedarlands by 95 runs in t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:02 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Nedarland
  • Smriti Mandhana
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?
1

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.