Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hong Kong Cricket Sixes मध्ये भारताच्या हाती निराशा, दिनेश कार्तिकच्या संघाचा कुवेतनंतर यूएईकडून पराभूत

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत कुवेत आणि यूएई सारख्या लहान संघांकडून पराभव पत्करावा लागला. पूल सी मध्ये कुवेतकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 08, 2025 | 10:41 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:
  • हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत कुवेत आणि यूएई सारख्या लहान संघांकडून पराभव
  • हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी
  • पराभवामुळे भारत हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतून बाहेर पडला

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर भारताच्या संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत कुवेत आणि यूएई सारख्या लहान संघांकडून पराभव पत्करावा लागला. पूल सी मध्ये कुवेतकडून २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्यांना बाउल सामन्यात यूएईकडून पराभव पत्करावा लागला आहे.

हाँगकाँग सिक्सेसमध्ये एकूण १२ संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीनंतर ८ संघांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या भारत, श्रीलंका, यूएई आणि नेपाळ यांच्यात बाउल सामने खेळवले जात आहेत. दिनेश कार्तिकच्या संघाला शनिवारी, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी हाँगकाँग सिक्सेसमध्ये कुवेतकडून २७ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला.

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral

भारताने त्यांच्या पहिल्या गट फेरीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २ धावांनी (डीएलएस) पराभूत केले होते, परंतु कुवेतकडून पराभव पत्करल्यानंतर, भारताचा नेट रन रेट इतका घसरला की त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान, पाकिस्तान आणि कुवेतने त्यांचे क्वार्टर फायनलमधील स्थान निश्चित केले आहे. कुवेत सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी निर्धारित ६ षटकांत भारताला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कुवेतचा कर्णधार यासीन पटेलने १४ चेंडूत ५८ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने २ चौकार आणि ८ षटकार मारले.

🚨 Big win for Kuwait against India in the Hong Kong Super Sixes! 🔥🇰🇼🇮🇳 They beat India by 27 runs. 🤯#HongKongSixes pic.twitter.com/09l5VyIje2 — ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) November 8, 2025

रॉबिन उथप्पा, प्रियांक पांचाळ, दिनेश कार्तिक आणि स्टुअर्ट बिन्नी सारखे दमदार फलंदाज असूनही, भारत फक्त ७९ धावा करू शकला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, टीम इंडिया पूर्ण ६ षटकही टिकवू शकली नाही. सर्व फलंदाज २ चेंडू शिल्लक असताना बाद झाले. अभिमन्यू मिथुनच्या धमाकेदार अर्धशतकाच्या आणि कार्तिकच्या १४ चेंडूत ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने युएईसमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले. तरीही भारताचा पराभव झाला. युएईने एक चेंडू शिल्लक असताना धावसंख्या गाठली.

Web Title: India disappointment in hong kong cricket sixes dinesh karthik team loses to uae after kuwait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • cricket
  • Dinesh Karthik
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral
1

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral

IND vs AUS pitch report : आज गाब्बाची खेळपट्टी कशी असेल? कोणाला होईल फायदा? वाचा संपूर्ण माहिती
2

IND vs AUS pitch report : आज गाब्बाची खेळपट्टी कशी असेल? कोणाला होईल फायदा? वाचा संपूर्ण माहिती

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा T20 सामना मोफत कसा पाहता येईल, किती वाजता सुरू होईल मॅच?
3

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा T20 सामना मोफत कसा पाहता येईल, किती वाजता सुरू होईल मॅच?

IND VS PAK, Hong Kong Sixes 2025 : भारताकडून पाकिस्ताचा २ धावांनी धुव्वा! वरुण राजाच्या आगमनाने सामन्याला कलाटणी   
4

IND VS PAK, Hong Kong Sixes 2025 : भारताकडून पाकिस्ताचा २ धावांनी धुव्वा! वरुण राजाच्या आगमनाने सामन्याला कलाटणी   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.