Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

टी-२० विश्वचषकाच्या १० व्या हंगामातील पाचवा सामना आज इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. इंग्लडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 08, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मिडिया

फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

England and Nepal Toss Update : इंग्लंड आणि नेपाळ आजपासून टी-२० विश्वचषक २०२६ च्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. २०२६ च्या टी२० विश्वचषकातील पाचव्या सामन्यात इंग्लंड आणि नेपाळ एकमेकांसमोर येतील. हा त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना आहे. टी-२० विश्वचषकाच्या १० व्या हंगामातील पाचवा सामना आज इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी या स्पर्धेतील हा पहिलाच सामना आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले. 

इग्लंड विरूद्ध नेपाळ यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले या सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी केली तर नेपाळच्या गोलंदाजीचा पराभव होण्याची शक्यता आहे. २५० धावांचा स्कोअर झाला तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण नेपाळचा संघ खूपच कमकुवत संघ आहे.

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

इंग्लंडचा संघ विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. कागदावर, नेपाळविरुद्ध इंग्लंड हा एक मजबूत दावेदार दिसतो. श्रीलंकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत संघाची कामगिरी प्रभावी होती. दुसरीकडे, नेपाळ देखील या सामन्यात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंड आणि नेपाळ यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच तुम्ही JioHotstar वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता.

England have won the toss & they will bat first at Wankhede, Mumbai! ICC Men’s #T20WorldCup | #ENGvNEP | LIVE NOW 👉 https://t.co/dABzR5eM25 pic.twitter.com/OBOuMnOAh5 — Star Sports (@StarSportsIndia) February 8, 2026

इंग्लडची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेट कीपर), जैकब बेथेल, टॉम बैंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जैक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, ल्यूक वुड

नेपाळची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11: कुशाल भुर्टेल, आसिफ शेख (विकेट कीपर), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंह ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, गुलसन झा, करण केसी, नंदन यादव, संदीप लामिछाने, शेर मल्ला

Web Title: Nep vs eng england and nepal will face each other for the first time harry brook wins the toss will bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात
1

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.