९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. यावेळी…
माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने भारतातील दिग्गज माजी खेळाडूंना वगळून आपला एक इंडिया ऑलटाइम टी-२० प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी खेळवली गेली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने विधान केले आहे.
दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध फारच रोमांचक सामना पार पडला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.