IND vs ENG 1st T-20 Match Live : कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; शमी टीममधून बाहेर
IND vs ENG 1st T-20 Match Live Score and Updates : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ वर्षातील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमने-सामने येणार आहेत. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर ३ वर्षांनी पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करीत आहे तर इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलर करीत आहे. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. तो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
22 Jan 2025 10:24 PM (IST)
भारताला मिळालेले 133 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 12.5 षटकांमध्ये पूर्ण करीत इंग्लडचा 7 विकेट राखून मोठा पराभव केला.
22 Jan 2025 09:16 PM (IST)
शानदार सुरुवात करीत टीम इंडियाने या सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे.
4⃣, 4⃣, 6⃣, 4⃣, 4⃣
Dial S for Stunning, Dial S for Sanju Samson 🔥 🔥
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IamSanjuSamson | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/F6Ras6wYeb
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 09:07 PM (IST)
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लडचा डाव अवघ्या 132 धावांवर संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले.
The SKYBALL 🆚 BAZBALL kicked off with a 🔝 performance by the Indian bowlers! 💪
📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/LnLD5sZlG8
— Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025
22 Jan 2025 08:33 PM (IST)
नितीशकुमार रेड्डीने अफलातून झेल घेत इंग्लडच्या कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवला.
22 Jan 2025 08:31 PM (IST)
भारतीय गोलंदाजांनी इंग्लडला चांगलेच जेरीस आणत धावा रोखल्या आहेत.
1ST T20I. 18.2: Arshdeep Singh to Adil Rashid 4 runs, England 119/8 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 08:13 PM (IST)
अक्षर पटेलने काढली कॅप्टनची विकेट, जोस बटलरला नितीश रेड्डीने झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.
A wicket for Hardik Pandya 👌
A catch for Abhishek Sharma 👍
England 5 down!
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/tVuUYhyMpB
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 08:10 PM (IST)
हार्दिक पांड्याला अखेर पहिली सफलता मिळाली आहे. जेकब बेथलची विकेट काढत आपले खाते उघडले आहे.
1ST T20I. WICKET! 11.5: Jacob Bethell 7(14) ct Abhishek Sharma b Hardik Pandya, England 83/5 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 07:47 PM (IST)
वरुण चक्रवर्तीने लागोपाठ दोन विकेट घेत कमाल केली. लियम लिव्हींगस्टनला त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला.
1ST T20I. 6.5: Axar Patel to Jos Buttler 6 runs, England 59/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 07:43 PM (IST)
वरुण चक्रवर्तीने धमाकेदार गोलंदाजी करीत हॅरि ब्रूकला त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला.
1ST T20I. 5.4: Varun Chakaravarthy to Harry Brook 4 runs, England 43/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 07:38 PM (IST)
उपकर्णधार अक्षर पटेलच्या हातात आता चेंडू देण्यात आला आहे. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर हॅरि ब्रूक शानदार सिक्सर मारला.
Arshdeep Singh 🤝 Rinku Singh
Second success with the ball for #TeamIndia! 👍 👍
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs
#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UyEHmitcCB
— BCCI (@BCCI) January 22, 2025
1ST T20I. 5.4: Varun Chakaravarthy to Harry Brook 4 runs, England 43/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
22 Jan 2025 07:24 PM (IST)
अर्शदीप सिंगने बेन डकेटची विकेट काढत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रिंकू सिंगने एक अफलातून कॅच घेत डकेटला तंबूत पाठवले.
GONE! 💥#ArshdeepSingh provides the breakthrough, and Phil Salt is caught by #SanjuSamson on a duck! ☝
📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/W3PBNkQDv2
— Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025
22 Jan 2025 07:09 PM (IST)
अर्शदीप सिंगने फिल सॉल्टची महत्त्वाची विकेट घेत इंग्लडला अडचणीत टाकले आता जोस बटलर खेळायला आला आहे.
https://www.instagram.com/p/DFIS_mQy2EE/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
22 Jan 2025 07:06 PM (IST)
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिली सफलता मिळाली आहे. फिल सॉल्टल अर्शदीपचा चेंडूच कळला नाही आणि बॅटमध्ये घालत एक सोपा झेल दिला.
1ST T20I. WICKET! 0.3: Phil Salt 0(3) ct Sanju Samson b Arshdeep Singh, England 0/1 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Skipper @surya_14kumar has won the toss & opted to field first in the series opener of the SIX FEST at the Eden Gardens! 👏
📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl#INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/pK5lVnLaOl
— Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025