भारताने इंग्लडवर 7 विकेट राखून शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर साहेब गडगडले आणि 132 धावांवर गारद झाले. टीम इंडियाने 12.5 षटकात हे लक्ष्य सहज पूर्ण केले.
भारत विरुद्ध इंग्लड टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर साहेबांची फलंदाजी ढासळल्याची पाहायला मिळाले. अवघ्या 132 धावांवर इंग्लडचा डाव संपुष्टात आला.