भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत इंग्लंड संघाविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs ENG T-20 Match : भारत विरुद्ध इंग्लड चौथा टी-20 सामना आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार असताना पुणेकर तिकिटापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भारत विरुद्ध इंग्लड चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर चांगलाच घाम गाळला. खेळाडूंची देहबोलीच मालिका विजयाची आशा निर्माण करीत होती.
भारताने इंग्लडवर 7 विकेट राखून शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर साहेब गडगडले आणि 132 धावांवर गारद झाले. टीम इंडियाने 12.5 षटकात हे लक्ष्य सहज पूर्ण केले.
भारत विरुद्ध इंग्लड टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर साहेबांची फलंदाजी ढासळल्याची पाहायला मिळाले. अवघ्या 132 धावांवर इंग्लडचा डाव संपुष्टात आला.
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव मोठी कामगिरी करू शकतो. जर त्याने या मालिकेत एकही शतक झळकावले तर तो इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये…
इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका अभिषेक शर्मासाठी शेवटची संधी असणार आहे, असा धक्कादायक दावा आकाश चोप्राने केला आहे. यानंतर, यशस्वी जयस्वाल पुन्हा परतला तर त्याच्यासाठी अवघड ठरणार आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. मोहम्मद शमी १४ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.
England Playing 11 : कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० साठी इंग्लंडने एक दिवस आधीच त्यांचे प्लेइंग ११ जाहीर केले आहेत. कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.